Important Days in April 2023: एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या तारखा आणि सणांची यादी

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 29, 2023 | 14:32 IST

Important Days in April 2023: एप्रिल हा वर्षाचा चौथा महिना हा 30  दिवसांचा चार महिन्यांचा हा  पहिला महिना आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. आज आपण एप्रिल 2023 मधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व महत्त्वाचे दिवस आणि तारखा जाणून घेणार आहोत.

List of National and International Important Dates and Festivals in the month of April
एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या तारखा आणि सणांची यादी  |  फोटो सौजन्य: Times Now

Important Days in April 2023 in marathi: एप्रिल हा वर्षाचा चौथा महिना हा 30  दिवसांचा चार महिन्यांचा हा  पहिला महिना आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. आज आपण एप्रिल 2023 मधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व महत्त्वाचे दिवस आणि तारखा जाणून घेणार आहोत..  (List of National and International Important Dates and Festivals in the month of April)

जे उमेदवार स्पर्धात्मक परीक्षा देतात त्यांना महत्त्वाच्या दिवसांची आणि त्यांची तारीख माहिती असणं आवश्यक असते. जगभरात घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या तपशीलाची माहिती त्यांना असणे अपेक्षित आहे. भारतात विविधेतेत एकात्मता आहे.  अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विविध सण, कार्यक्रम, महत्त्वाचे दिवस इत्यादी साजरे करतात. यामुळे एप्रिल महिन्यात येणारे महत्त्वाचे दिवस आणि तारखा माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरुन आपण ते दिवस साजरे करण्याचं विसरणार नाहीत. 

एप्रिल 2023 मधील महत्त्वाच्या सणांची यादी  


3rd April- महावीर जंयती 
 
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते. 

4 April - महावीर जयंती 

6 April- हनुमान जयंती 

हनुमान जयंती  6 एप्रिल  2023, गुरुवारी आहे. वर्षातून दोनदा  हनुमान जयंती साजरी केली जाते.  उत्तर भारतात हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला आणि दुसरी हनुमान जयंती कार्तिक महिन्यात साजरी केली जाते. महावीर हनुमानला महादेवाचा 11वा रुद्र अवतार म्हटलं जातं. या दिवशी हनुमान देवाने वानर जातीमध्ये जन्म घेतला होता. हनुमान देव असे देव आहे जे  त्रेतायुगापासून ते  आजपर्यंत सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. 

April 07- Good Friday गुड फ्रायडे 

ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो.

April 07 - जागतिक आरोग्य दिन 
April 09 - संकष्टी चतुर्थी 

 April 11 - महात्मा ज्योतिबा फुले जयंती 

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी माळीचे काम करत होते. ते साताऱ्याहून पुण्याला फुले आणून गजरे वगैरे करायचे, म्हणून त्यांची पिढी 'फुले' म्हणून ओळखली जात असे.

 April 14 - आंबेडकर जयंती

आंबेडकर जयंती, ज्याला बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणूनही ओळखले जाते, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या महापुरुषाच्या स्मरणार्थ हा दिवस सुट्टी म्हणून पाळला जातो. 


April 14: वैशाखी सण | महाकाव्य बैसाखी उत्सव

वैसाखी, ज्याला बैसाखी म्हणूनही ओळखले जाते, ही एक शीख सुट्टी आहे जी उत्साहाने, उत्कटतेने, उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. हा कार्यक्रम दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात हिंदू महिन्यात वैशाखमध्ये आयोजित केला जातो. हा आनंदोत्सव केवळ पंजाबमध्येच नव्हे तर शीख लोक राहत असलेल्या इतर ठिकाणीही साजरा केला जातो.

April 16 - वरुथिनी एकादशी 

वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. ही सर्वात शुभ आणि कल्याणकारी एकादशी आहे. या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला सौभाग्य प्राप्त होते. वरुथिनी एकादशीचे व्रत करून सूर्यग्रहणाच्या वेळी सोन्याचे दान केल्याने फळ मिळते.

April 18 - संत गोरोबाकाका पुण्यतिथी 

संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाअता. संतकवी गोरोबाका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर तालुक्यात इ.स.१२६७ साली झाला. नंतर अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबाका काकांनी 1317 मध्ये समाधी घेतली. 

April 20 -  चैत्र अमावस्या / खग्रास सूर्यग्रहण 
April 21 - संत भानुदास महाराज पुण्यतिथी 
April 22 - अक्षय तृत्तीया / परशुराम जयंती / रमजान ईद / बसवेश्वर जयंती 
April 23 - विनायक चतुर्थी 
April 25 - आद्य शंकराचार्य जयंती 
April 30 - संत तुकडोजी महाराज जंयती 

April 2023 Important Days 

April Dates Name of Important Days in April
1 April Odisha Foundation Day ओडिशा स्थापना दिवस
1 April Aprils Fools' Day  एप्रिल फूल दिन 
1 April Prevention of Blindness week अंधत्व प्रतिबंध सप्ताह
2 April World Autism Awareness Day वर्ल्ड् अस्टीन जागृती दिन 
3 April Holy Monday होली मंडे 
4 April International Day of Mine Awareness आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस
4 April Mahavir Jayanti महावीर जयंती 
5 April National Maritime Day राष्ट्रीय सागरी दिवस
7 April World Health Day जागतिक आरोग्य दिन
7 April Good Friday गुड फ्रायडे 
8 April Holy Saturday 
9 April Easter Sunday ईस्टर संडे 
10 April World Homoeopathy Day (WHD) जागितक होमिओपॅथी डे
11 April National Safe Motherhood Day (NSMD) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस
11 April National Pet Day राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस
13 April Jallianwala Bagh Massacre जालियनवाला बाग हत्याकांड 
14 April B.R. Ambedkar Remembrance Day आंबेडकर जयंती 
17 April World Haemophilia Day  जागतिक हिमोफिलिया दिवस
18 April World Heritage Day जागतिक वारसा दिन
21 April National Civil Service Day राष्ट्रीय नागरी सेवा दिवस
22 April World Earth Day जागतिक वसुंधरा दिन
23 April World Book and Copyright Day जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन
24 April National Panchayati Raj Day राष्ट्रीय पंचायती राज दिन
25 April World Malaria Day  जागतिक मलेरिया दिन
26 April World Intellectual Property Day जागतिक बौद्धिक संपदा दिवस
28 April World Day for Safety and Health at Work कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस
30 April World Veterinary Day  जागतिक पशुवैद्यकीय दिन
30 April Ayushman Bharat Diwas  आयुष्मान भारत दिवस
   
   


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी