Lokmanya Tilak Jayanti 2022 Wishes Images, Quotes : लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा वंदन

Lokmanya Tilak Jayanti 2022 Wishes Images, Quotes, Status, Messages in Marathi: लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर करुन उजाळा देऊ या.

 Lokmanya Tilak Jayanti 2022
लोकमान्य टिळक जयंती  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • बाळ गंगाधक टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.
  • त्यांचे पाळण्यातील नाव केशव असे होते.
  • लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

मुंबई:  Lokmanya Tilak Jayanti 2022: लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार फेसबुक,   व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करु या आणि त्यांना उजाळा देऊया.
बाळ गंगाधक टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पाळण्यातील नाव केशव असे होते. पण पुढे बाळ असे रुढ झाले. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

अधिक वाचा-  मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे प्रसिद्ध उदगार सर्वश्रूत आहे. टिळक आपल्याला अनेक थोर विचारांचा वारसा देऊन गेले आहेत.

लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शुभेच्छा संदेश पाठवू या. 

Lokmanya Tilak Jayanti 2022

“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे,
आणि तो मी मिळवणारच”
थोर स्वतंत्रसेनानी,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,
यांना विनम्र अभिवादन!
Salutations To The Great Freedom Fighter,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!

Lokmanya Tilak Jayanti Wishes

स्वराज्य हा माझा,
जन्मसिद्ध हक्क आहे,
आणि तो मी,
मिळवणारच,
ज्याची मिशी ठळक तो,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…
जयंती दिनी विनम्र अभिवादन!

Lokmanya Tilak Jayanti

Salutations To The Great Freedom Fighter,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! यांना विनम्र अभिवादन!

Lokmanya Tilak Jayanti 2022 Wishes

Lokmanya Tilak Jayanti 2022 Quotes

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी