Maharashtra Day 2021 marathi status : महाराष्ट्र दिनाचे मराठी स्टेट्स Whatsapp Status, Facebook Status Images 

महाराष्ट्र दिन Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता. असू द्या आपल्या अभिमान महाराष्ट्रीयन आणि मराठी असल्याचा...

maharashtra day 2021 messages in marathi hd images whatsapp stickers
महाराष्ट्र दिनाचे मराठी स्टेट्स Whatsapp Status  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मराठी माणसाने अभिमानाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन
  • १ मे १९६० रोजी ( Maharashtra) महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
  • गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोविड १९ चे सावट असल्यामुळे राज्य सरकारने साधेपणाने हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

Maharashtra Day 2021: मराठी माणसाने अभिमानाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन  (Maharashtra Day) १ मे १९६० रोजी ( Maharashtra) महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महान आणि कर्तृत्वान लढवय्या महापुरूषांमुळे या भूमीचे नाव महाराष्ट्र ठेवण्यात आले. दर वर्षी १ मे रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोविड १९ चे सावट असल्यामुळे राज्य सरकारने साधेपणाने हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

 अशा या खास दिवशी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या सर्वांना अभिवादन करून यंदा आपण  संयुक्त महाराष्ट्राचा ६१ व्या वर्धापन दिन साजरा करणार आहोत.  आपण घरी बसून हा दिवस साजरा करणार आहोत. मग का नाही व्हॉट्सअॅपवर आपले स्टेट्स बदलून हा दिवस सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून साजरा करू नये. तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हॉट्सअॅप इमेजेस घेऊ आलो आहोत. त्या तुम्ही स्टेट्सवर ठेऊ शकतात. 

 Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. Happy Maharashtra Day 2020 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Quotes, Stickers च्या माध्यमातून शेअर करा. 

 

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा (Maharashtra Day 2021 marathi status)

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन!

माती झालो तर महाराष्ट्राची होईन!

तलवार झालो तर भवानी मातेची होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 


भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,

आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..

जय जय महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

माझा माझा महाराष्ट्र माझा,

मनोमनी वसला शिवाजी राजा,

वंदितो या भगव्या ध्वजा,

गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…

गर्जा महाराष्ट्र माझा…!

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

अभिमान आहे मराठी असल्याचा,

गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…

!!!जय महाराष्ट्र!!!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

माझ्या सर्व मराठी बंधू आणि भगिनीना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा….

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा….

Maharashtra day whatsapp facebook status

Maharashtra Day 

कपाळी केशरी टिळा लावितो

महाराष्ट्र देशा तुला वंदितो

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी