Maahrashtra Day 2022 : मुंबई : आज १ मे महाराष्ट्र दिन आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यासाठी मराठी माणासाने संघर्ष केला. तसेच मुंबईसाठी मराठी माणसाने मोठी चळवळ उभारली होती. अखेर १ मे रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. या निमित्ताने ऐका महाराष्ट्राच्या गौरवपर गीते एका क्लिकवर.
अधिक वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा
lll
ही महाराष्ट्र गौरव गीते ऐका आणि आपल्या प्रियजनांनाही पाठवा..