Maharashtra Day 2022 Rangoli Designs: संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काढा अत्यंत सोप्या आणि देखण्या रांगोळ्या 

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी विविध समारंभ आयोजित करण्यात येतात. यावेळी अनेक जण समारंभाच्या ठिकाणी रांगोळ्या काढून हा दिवस अत्यंत उत्साहात साजरे करतात. आज आपण पाहूयात महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स.

maharashtra din 2022 rangoli designs draw these simple and attractive rangoli designs on maharashtra day
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काढा सोप्या रांगोळ्या  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी विविध समारंभ आयोजित करण्यात येतात.
  • अनेक जण समारंभाच्या ठिकाणी रांगोळ्या काढून हा दिवस अत्यंत उत्साहात साजरे करतात.
  • आज आपण पाहूयात महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स.

Maharashtra Day 2022 Rangoli Designs : १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन हा  दिवस महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा होतो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत या दिवशी जगभरातील मराठी बांधव महाराष्ट्र दिनानिमित्त संस्कृती जपण्यास ती वृद्धिगंत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. या दिवशी अनेक ठिकाणी रांगोळी ही काढली जाते. काही महिला आपल्या दारासमोर पण रांगोळी काढतात. आज आपण पाहूयात महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स. (maharashtra din 2022 rangoli designs draw these simple and attractive rangoli designs on maharashtra day)


मशाल रांगोळी डिझाइन 

थीम बेस्ड रांगोळी 

प्लेटच्या सहाय्याने रांगोळी डिझाइन 

तलवार डिझाइन रांगोळी 

कोरोना व्हायरस संकटामुळे दोन वर्ष  महाराष्ट्र दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. पण यंदा कोरोनाची चौथी लाट धोका असतानाही काही प्रमाणात लोक घरी राहून हा राज्याचा उत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे छान रांगोळी काढून तुम्ही नक्कीच महाराष्ट्र दिन साजरा करू शकता. महाराष्ट्र दिनाचा सर्व महाराष्ट्रवासियांना टाइम्स नाऊ मराठीकडून हार्दिक शुभेच्छा. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी