Mahatma Gandhi Death Anniversary : Mahatma Gandhi Quotes;महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jan 30, 2023 | 10:31 IST

Mahatma Gandhi Death Anniversary : मुंबई :  आज राष्ट्रपिता (father of nation)महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांची पुण्यतिथी (death anniversary).आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण दिला. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातून आदर्श घालून दिला आहे.

Mahatma Gandhi Death Anniversary : Mahatma Gandhi Quotes
महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नथुराम गोडसे या नराधमाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली.
  • महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातून आदर्श घालून दिला आहे.
  • आज गांधीजी नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्या सोबत आपल्या मनात आहेत.

Mahatma Gandhi Death Anniversary : मुंबई :  आज राष्ट्रपिता (father of nation)महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांची पुण्यतिथी (death anniversary).आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण दिला. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातून आदर्श घालून दिला आहे. त्यांनी जगाला अहिंसेचे महत्व पटवून दिले. (Mahatma Gandhi Death Anniversary : Mahatma Gandhi Quotes)

महात्मा गांधी यांच्या विचारांनी जगभरातील अनेक नेते भारावून गेले. अहिंसा आणि सत्य या मूल्यांच्या मार्गाचे अनुकरण करत संघर्षात यशस्वी झाले. नथुराम गोडसे या नराधमाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली. आज गांधीजी नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्या सोबत आपल्या मनात आहेत. महात्मा गांधींचे विचार आपण आज जाणून घेणार आहोत, जे आपल्याला नेहमी प्रेरित करतात. 

MK GANDHI

MK GANDHI

MK GANDHI

MK GANDHI

gandhi

MK GANDHI

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी