Mahatma Gandhi Jayanti 2022 : मुंबई : आज 2 ऑक्टोबर 2022. आज महात्मा गांधी यांची 153 वी जयंती. गुजरातच्या पोरबंदरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि काही काळ दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते. त्यानंतर 1915साली ते मायदेशी भारतात परतले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम त्यांना राष्ट्रपिता म्हटले होते. तर रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा म्हटले होते. महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांविरोधात लढा दिला. त्यानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947रोजी भारताला ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य मिळाले. आज त्यांची 153 वी जयंती असून, त्यानिमित्ताने मराठी संदेश पाठवून बापूंना अभिवादन करा. (mahatma gandhi jayanti 2022 share marathi messages with friends and family on social medi)
भारतीय स्वराज्याचा पाया म्हणून ग्रामराज्य उभारणीचा संदेश देणारे महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Mahatma Gandhi Jayanti Marathi Messages 2022
जगाला अहिंसेंचा संदेश देणार्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
Mahatma Gandhi Jayanti Marathi Messages 2022
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शत शत नमन.
Mahatma Gandhi Jayanti Marathi Messages 2022
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शत शत नमन.
Mahatma Gandhi Jayanti Marathi Messages 2022
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी नमन.
Mahatma Gandhi Jayanti Marathi Messages 2022