Mahatma Gandhi Punyatithi : महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारे अभिवादन करा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jan 29, 2023 | 14:38 IST

Mahatma Gandhi Punyatithi : जगाला अहिंसा, शांतता, सत्य या मूल्यांचा वसा देणारे बापूजी यांनी 30 जानेवारी 1948 दिवशी जगाचा निरोप घेतला. नथुराम गोडसे यांनी गांधीजींना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतरही त्यांचा विचार तळगाळता पोहचला आहे. तो विचार कोणीच मारू शकत नाहीत. महात्मा गांधीजींचे विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचा वसा जपत आज भारत वाटचाल करत आहे.

 Mahatma Gandhi's death anniversary
महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त इमेजद्वारे करा अभिवादन   |  फोटो सौजन्य: Times Now

Mahatma Gandhi Punyatithi : जगाला अहिंसा (non-violence), शांतता (peace), सत्य (truth) या मूल्यांचा वसा देणारे बापूजी यांनी 30 जानेवारी 1948 दिवशी जगाचा निरोप घेतला. नथुराम गोडसे (Nathuram Godse) याने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली.  महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे विचार आणि त्यांच्याशी मतभेद असल्याने गोडसे याने त्यांची हत्या केली. परंतु इतिहासात गांधींजी अमर झाले आणि त्यांचा विचार तळगाळतील लोकांच्या मनात पोहचला. तो विचार कोणीच मारू शकत नाहीत. महात्मा गांधीजींचे विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचा वसा जपत आज भारत वाटचाल करत आहे. मग यंदा त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या राष्ट्रपिताला सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स(WhatsApp Status), मेसेजेस (Messages), कोट्स (Quotes), Signal Messages द्वारा अभिवादन करणारे खास फोटोज शेअर करून वंदन करा. भारतामध्ये महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे 30 जानेवारी हा शहीद दिवस (Shahid Diwas) म्हणून पाळला जातो. (Mahatma Gandhi Punyatithi : Greetings of Mahatma Gandhi's death anniversary, WhatsApp Status, Facebook Messages Greetings )

MK GANDHI

MK GANDHI

MK GANDHI

MK GANDHI

MK GANDHI

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी