Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi : महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे सुंदर विचार

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 10, 2023 | 21:26 IST

Mahatma Phule Jayanti 2023 Quotes : देशातून अस्पृश्यता संपवून समाजाला सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. ज्योतिबा फुले यांनी समाजाला या दुष्कृत्यांपासून मुक्त करण्यासाठी मोठे आंदोलन केले. फुले यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले.  महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. 

Mahatma Phule Jayanti
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे Quotes  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला होता.
  • फुले यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले.
  • महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार

Mahatma Phule Jayanti 2023 Quotes in marathi : देशातून अस्पृश्यता संपवून समाजाला सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. ज्योतिबा फुले यांनी समाजाला या दुष्कृत्यांपासून मुक्त करण्यासाठी मोठे आंदोलन केले. फुले यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले.  महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत.( Mahatma Phule Jayanti 2023 Quotes:Wishes, Messages,Status,Images,SMS to share Family & Friends on FB, Insta and Whatsapp in marathi)

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो
कधी जातीचा तर कधी धर्माचा 
धर्म महत्त्वाचा नाही 
माणुसकी असली पाहिजे

Mahatma Phule Jayantiनवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

Mahatma Phule Jayantiजर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.

Mahatma Phule Jayanti जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.

Mahatma Phule Jayanti आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे – महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Jayanti

देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का?

Mahatma Phule Jayanti सत्य पालन हाच एक धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत – महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Jayanti

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी