Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Wishes on Makar Sankranti 2022 in Marathi : नव्या वर्षाच्या आगमनानंतर आता पहिलावहिला सण (मकरसंक्रांत) यंदा शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने आपणही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

makar sankranti 2022 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
मकरसंक्रांतीनिमित्त शुभेच्छा, Wishes  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आता सर्वच जण या वर्षातील पहिल्यावहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीसाठी (Makar Sankranti 2022) सज्ज झाले आहेत.
  • १४ जानेवारी आणि काही जण १५ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.
  • डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण मकरसंक्रांत नक्कीच साजरी करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. 

Makar Sankranti 2022 whatsApp Marathi wishes and Messages: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आता सर्वच जण या वर्षातील पहिल्यावहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीसाठी (Makar Sankranti 2022) सज्ज झाले आहेत.  १४ जानेवारी आणि काही जण १५ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.  दरम्यान, दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे आपल्याला अनेक सण मनासारखे साजरे करता आले नाही. सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तरीही आपल्या सर्वांना सजग राहूनच सर्व सण-समारंभ साजरे करावे लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला काही नियम नक्कीच पाळावे लागणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असल्यामुळे अद्यापही आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण मकरसंक्रांत नक्कीच साजरी करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. 

Also Read : Makar Sankranti ला का उडवले जातात पतंग? जाणून घ्या महत्त्व, कोणी केली होती सुरुवात

पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो आणि त्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून मंगलकार्यांना सुरुवात होते. पवित्र नदीत स्नान करण्यापासून ते दानपुण्याचेही यादिवशी विशेष महत्व आहे. यादिवशी तिळाचे दान केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते.  असे मानले जाते 

मात्र असं असलं तरीही कोरोनामुळे आपण मकरसंक्रांतीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Makar Sankranti 2022 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

Also Read : Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे उपाय, शनिदोषापासून मिळू शकते मुक्ती , जाणून घ्या काय मान्यता

द्या मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti 2022) खास शुभेच्छा!

Makar Sankranti wishes in Marathi 1

                                                             Makar Sankranti 2022 Wishes in Marathi ।  Photo : BCCL 
मकरसंक्रांत निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोड बोला...

Makar Sankranti wishes in Marathi 2

                                                             Makar Sankranti 2022 Wishes in Marathi ।  Photo : BCCL 
सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला... 

Makar Sankranti wishes in Marathi 3

                                                             Makar Sankranti 2022 Wishes in Marathi ।  Photo : BCCL 

तिळगूळ घ्या गोड गोड बोला...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti wishes in Marathi 4

                                                             Makar Sankranti 2022 Wishes in Marathi ।  Photo : BCCL 

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

तिळगूळ घ्या गोडगोड बोला ..

Makar Sankranti wishes in Marathi 5

                                                             Makar Sankranti 2022 Wishes in Marathi ।  Photo : BCCL 

मकरसंक्रांत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

द्या मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti 2021) खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मकरसंक्रांत निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोड बोला...

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला... 

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

तिळगूळ घ्या गोड गोड बोला...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकरसंक्रातीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगूळ घ्या गोडगोड बोला ..

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मकरसंक्रांत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समृद्धीची व भरभराटिची जावो.

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी