Today in history  Wednesday, 31st August 2022 : आज आहे मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन, तसेच माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आज आहे मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन, तसेच माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांची पुण्यतिथी. तसेच आजच्याच दिवशी प्रिन्सेस डायनाचा अपघातात मृत्यू झाला होता.  जाणून घ्या आजचे दिनविशेष

today in history 31st august 2022
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन
 • माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांची पुण्यतिथी.
 • आजच्याच दिवशी प्रिन्सेस डायनाचा अपघातात मृत्यू झाला होता.  

Today in History Wednesday, 31st August 2022: आज आहे मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन, तसेच माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांची पुण्यतिथी. तसेच आजच्याच दिवशी प्रिन्सेस डायनाचा अपघातात मृत्यू झाला होता.  जाणून घ्या आजचे दिनविशेष (marathi author shivaji sawant birth anniversary and Pranab Mukherjee death anniversary know today in history 31st august 2022)

३१ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. १९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
 2. १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
 3. १९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
 4. १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
 5. १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
 6. १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
 7. १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
 8. १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
 9. १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.

३१ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९७९: युवन शंकर राजा - भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते
 2. १९६९: जवागल श्रीनाथ - जलदगती गोलंदाज
 3. १९६३: ऋतुपर्णा घोष - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
 4. १९४४: क्लाइव्ह लॉइड - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
 5. १९४०: शिवाजी सावंत - मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक (निधन: १८ सप्टेंबर २००२)
 6. १९३१: जयवंत कुलकर्णी - पार्श्वगायक (निधन: १० जुलै २००५)
 7. १९१९: अमृता प्रीतम - पंजाबी लेखिका व कवयित्री - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ३१ ऑक्टोबर २००५)
 8. १९०७: रॅमन मॅगसेसे - फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १७ मार्च १९५७)
 9. १९०२: मालक दामू धोत्रे - रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस
 10. १८७०: मारिया माँटेसरी - इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ (निधन: ६ मे १९५२)
 11. १५६९: जहांगीर - ४ था मुघल सम्राट (निधन: २८ ऑक्टोबर १६२७)

३१ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २०२०: प्रणब मुखर्जी - भारताचे १३वे राष्ट्रपती (जन्म: ११ डिसेंबर १९३५)
 2. २०१४: बापू - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: १५ डिसेंबर १९३३)
 3. २०१२: काशीराम राणा - भारतीय राजकारणी (जन्म: ७ एप्रिल १९३८)
 4. १९९५: सरदार बियंत सिंग - खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)
 5. १९७३: ताराबाई मोडक - शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या (जन्म: १९ एप्रिल १८९२)
 6. १४२२: हेन्री (पाचवा) - इंग्लंडचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)
 7. १४२२: हेन्री (५वा) - इंग्लंडचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी