Marathi Patrakar Din 2023 messages:  मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देणारे Facebook Messages आणि WhatsApp status, Greetings

Marathi Patrakar Din 2023 Shubheccha messages: मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छापत्र, Facebook Messages आणि WhatsApp status

marathi patrakar din 2023 shubheccha WhatsApp status Greetings facebook messages photos
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देणारे Facebook Messages आणि WhatsApp status, Greetings 
थोडं पण कामाचं
  • मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राला पहिलं वृत्तपत्र दिलं
  • 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू झाले
  • 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो

Patrakar Din Shubheccha messages greetings in marathi: बाळशाश्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचा जन्मदिवस म्हणजेच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले. मराठी वृत्तपत्राचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छापत्र (Marathi Patrakar Din Shubheccha) सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हेच व्हायरल होणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. याद्वारे तुम्ही मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. (Marathi Patrakar Din 2023 Shubheccha WhatsApp status Greetings facebook messages status images quotes photos Balshastri Jambhekar)

Marathi Patrakar Din Shubheccha Messages (मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्र)

(Photo: Twitter)

मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पणकार'

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

यांना जयंतीदिनी सादर नमन.!

(Photo: Twitter)

मराठी पत्रकारितेचे दर्पणकार

आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(Photo: Twitter)

आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू, भगिनींना शुभेच्छा !

(Photo: Twitter)

पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा !!

आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

(Photo: Twitter)

निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी 

लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना सलाम

मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !

(Photo: Twitter)

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर 

यांन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

(Photo: Twitter)

मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार

आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

यांना जयंतीनिमित्त सादर वंदन...! 

(Photo: Twitter)

पत्रकार दिवस

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन !

(Photo: Twitter)

पत्रकार दिनाच्या शुभेच्छा 

(Photo: Twitter)

'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक 

बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

(Photo: Twitter)

मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पणकार'

आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

यांना जयंतीदिनी सादर नमन.!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी