Today in History Sunday, 28th August 2022: आज आहे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आज आहे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेक माडगुळकर यांची पुण्यतिथी. तसेच आजच्या दिवशी इराकने कुवेत हा आपला प्रांत असल्याचे जाहीर केले होते. तसेच उर्दू आणि हिंदीतील साहित्यिक फिराक गोरखपुरी यांचा जन्मदिन आहे. जाणून घ्या आजचे दिनविशेष.

today in history 28th august 2022
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेक माडगुळकर यांची पुण्यतिथी.
  • आजच्या दिवशी इराकने कुवेत हा आपला प्रांत असल्याचे जाहीर केले होते.
  • उर्दू आणि हिंदीतील साहित्यिक फिराक गोरखपुरी यांचा जन्मदिन आहे.

Today in History: Sunday, 28th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आज आहे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेक माडगुळकर यांची पुण्यतिथी. तसेच आजच्या दिवशी इराकने कुवेत हा आपला प्रांत असल्याचे जाहीर केले होते. तसेच उर्दू आणि हिंदीतील साहित्यिक फिराक गोरखपुरी यांचा जन्मदिन आहे. जाणून घ्या आजचे दिनविशेष. (marathi writer Vyankatesh Madgulkar death anniversary know more today in history 28th august 2022)

फळं खाताना करू नका या चुका

२८ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  1. १९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
  2. १९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
  3. १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
  4. १९१६: पहिले महायुद्ध - इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
  5. १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

मुलं नेहमी अशा प्रकारे खोटं बोलतात

२८ ऑगस्ट जन्म - दिनविशेष 

  1. १९७०: बाप्पादित्य बंदोपाध्याय - भारतीय दिग्दर्शक आणि कवी (निधन: ७ नोव्हेंबर २०१५)
  2. १९६६: प्रिया दत्त - माजी खासदार
  3. १९६५: सातोशी ताजीरी - पोकेमोनचे निर्माते
  4. १९५४: अर्थशास्त्री रवी कंबुर - भारतीय-इंग्लिश
  5. १९३८: पॉल मार्टिन - कॅनडाचे पंतप्रधान
  6. १९३४: अध्यक्षा सुजाता मनोहर - सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती
  7. १९२९: राजेंद्र यादव - भारतीय लेखक (निधन: २८ ऑक्टोबर २०१३)
  8. १९२८: उस्ताद विलायत खान - सुप्रसिद्ध सतारवादक (निधन: १३ मार्च २००४)
  9. १९२८: एम. जी. के. मेनन - भारतीय पदार्थवैज्ञानिक
  10. १९१८: राम कदम - मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार (निधन: १९ फेब्रुवारी १९९७)
  11. १९०६: मामा पेंडसे - रंगभूमी अभिनेते
  12. १८९६: फिराक गोरखपुरी - उर्दू शायर - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ३ मार्च १९८२)
  13. १७४९: योहान वूल्फगाँग गटे - जर्मन महाकवी, कलाकार (निधन: २२ मार्च १८३२)

September मध्ये Birthday असलेले लोक कसे असतात?

२८ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  1. २०२०: चाडविक बॉसमन - अमेरिकन अभिनेते (जन्म: २९ नोव्हेंबर १९७६)
  2. २००७: आर्थर जोन्स - मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १९२६)
  3. २००१: व्यंकटेश माडगूळकर - लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी (जन्म: ६ जुलै १९२७)
  4. १९८४: मुहम्मद नागुब - इजिप्तचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)
  5. १९८४: मिसर मुहम्मद नागुईब - इजिप्तचे पहिले अध्यक्ष (जन्म: २० फेब्रुवारी १९०१)
  6. १९६९: रावसाहेब पटवर्धन - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत
  7. १९६८: चार्ल्स डॅरो - मोनोपोली खेळाचे निर्माते (जन्म: १० ऑगस्ट १८८९)
  8. १६६७: मिर्झाराजे जयसिंग - जयपूरचे राजे (जन्म: १५ जुलै १६११)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी