Important Days in March 2023 : मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस

Important Days in March 2023 in marathi: मार्च महिन्यातले महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस

March 2023 Calendar
मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस
 • 3 मार्च : आंतरराष्ट्रीय वन्यजीव दिन, जागतिक श्रवण दिन
 • 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

Important Days in March 2023 in marathi:: बुधवारपासून नव्या महिन्याची अर्थात मार्च 2023 या महिन्याची सुरुवात होणार आहे. मार्च महिना हा 2023 या वर्षातील तिसरा महिना आहे. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थात बजेट सेशन 24 मार्चपर्यंत आहे. या अधिवेशनात गुरुवार 9 मार्च 2023 रोजी राज्याचे बजेट (राज्याचा अर्थसंकल्प) सादर होणार आहे. अधिवेशन सुरू असतानाच गुरुवार 2 मार्च 2023 रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे मार्च महिन्याचे महत्त्व वाढले आहे. पण मार्च महिन्याचे एवढेच महत्त्व नाही तर मार्च महिन्यात इतर पण महत्त्वाचे दिवस आहेत. 

 1. 1 मार्च : शून्य भेदभाव दिन आणि विश्व नागरिक सुरक्षा दिन
 2. 3 मार्च : आंतरराष्ट्रीय वन्यजीव दिन, जागतिक श्रवण दिन
 3. 4 मार्च : राष्ट्रीय सुरक्षा दिन
 4. 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन
 5. 10 मार्च : CISF स्थापना दिन
 6. 13 मार्च : नो स्मोकिंग डे
 7. 14 मार्च : पाय डे
 8. 15 मार्च : आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन
 9. 16 मार्च : राष्ट्रीय लसीकरण दिन
 10. 18 मार्च : ऑर्डिनन्स फॅक्टरी डे (भारत)
 11. 20 मार्च : आंतरराष्ट्रीय प्रसन्नता दिन आणि आंतरराष्ट्रीय चिमणी दिन
 12. 21 मार्च : आंतरराष्ट्रीय वन्यदिन, आंतरराष्ट्रीय डाउन सिंड्रोम दिन, आंतरराष्ट्रीय कविता दिन
 13. 22 मार्च : आंतरराष्ट्रीय जल दिन
 14. 23 मार्च : जागतिक हवामान दिन, हुतात्मा दिन किंवा शहीद दिवस
 15. 24 मार्च : आंतरराष्ट्रीय टीबी दिन
 16. 27 मार्च : आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी