Mothers Day 2022 Wishes in Marathi: मदर्स डे म्हणजेच मातृदिनानिमित्त Whatsapp, Facebook, Instagram आणि सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते. आज Mothers day म्हणजेच जागतिक मातृदिन आहे. मातृदिनानिमित्त WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.

mothers day marathi wishes 2022
मदर्स डे मराठी शुभेच्छा २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते.
  • आज Mothers day म्हणजेच जागतिक मातृदिन आहे.
  • मातृदिनानिमित्त WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.

Mothers Day 2022 Wishes in Marathi: मुंबई : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते. आज Mothers day म्हणजेच जागतिक मातृदिन आहे. मातृदिनानिमित्त WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.

आई सारखे दैवत या जगतात नाही

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

जगात असे एकच न्यायालय आहे, 
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…
मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी 
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी 
मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय 
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय 

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी