Mothers Day 2022 Marathi Quotes: मातृदिनानिमित्त Images, Wallpaper, Messages, द्वारे शेअर करा आई विषयी प्रेम व्यक्त करणारे मराठी सुविचार

Mothers Day Marathi Quotes आई सारखे दैवत या जगतामध्ये नाही. आज ८ मे जागतिक मातृदिन आहे. संपूर्ण जगात आज Mothers Day साजरा होत आहे. आई विषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Facebook, Twitter, Whatsapp Status, Instagram आणि इतर सोशल मीडियावर मराठी सुविचार शेअर करा.

mothers day quotes 2022
मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आई सारखे दैवत या जगतामध्ये नाही.
  • आज ८ मे जागतिक मातृदिन आहे. संपूर्ण जगात आज Mothers Day साजरा होत आहे.
  • आई विषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीसोशल मीडियावर मराठी सुविचार शेअर करा.

Mothers Day 2022 Marathi Quotes: मुंबई : आई सारखे दैवत या जगतामध्ये नाही. आज ८ मे जागतिक मातृदिन आहे. संपूर्ण जगात आज Mothers Day साजरा होत आहे. आई विषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Facebook, Twitter, Whatsapp Status, Instagram आणि इतर सोशल मीडियावर मराठी सुविचार शेअर करा.

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा,

पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका.

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं दान म्हणजे आई.

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

मरणयातना सहन करूनही

आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई.

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

जे तुम्ही बोलू शकत नाही, ते न बोलता समजून घेते आई.

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

व्यापता येणारं अस्तित्व

आणि मापता येणारं प्रेम म्हणजे मातृत्व.

मातृ दिनाच्या शुभेच्छा २०२२

Happy Mother’s Day 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी