Mughal Food : मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा होता भर

Mughal King Food : मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा भर होता. मोगल सम्राटांचा विषय निघतो तेव्हा त्यांची शासनपद्धती, कला, संस्कृती, स्थापत्यशैली आणि त्यांच्या जनानखान्याविषयची चर्चा होते. परंतु जेव्हा त्यांच्या खानपानाचा विषय निघतो तेव्हा मोगल मांसाहारी असावे असा अनेकांचा अंदाज असतो. परंतु हा अंदाज खोटा असून बहुतांश मोगल सम्राटांचा कल हा शाकाहारी जेवणाकडे होता. 

थोडं पण कामाचं
  • मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा भर होता.
  • मोगल सम्राटांचा विषय निघतो तेव्हा त्यांची शासनपद्धती, कला, संस्कृती, स्थापत्यशैली आणि त्यांच्या जनानखान्याविषयची चर्चा होते. 
  • जेव्हा त्यांच्या खानपानाचा विषय निघतो तेव्हा मोगल मांसाहारी असावे असा अनेकांचा अंदाज असतो.

Mughal King Food  : मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा भर होता. मोगल सम्राटांचा विषय निघतो तेव्हा त्यांची शासनपद्धती, कला, संस्कृती, स्थापत्यशैली आणि त्यांच्या जनानखान्याविषयची चर्चा होते. परंतु जेव्हा त्यांच्या खानपानाचा विषय निघतो तेव्हा मोगल मांसाहारी असावे असा अनेकांचा अंदाज असतो. परंतु हा अंदाज खोटा असून बहुतांश मोगल सम्राटांचा कल हा शाकाहारी जेवणाकडे होता. (mughal king prefer vegetarian food over non vegetarian food read in marathi)

अधिक वाचा : Food Culture in Mughal Empire : मांसाहारापेक्षा शाकाहारावर भर होता मोगल सम्रांटाचा, औरंगजेबामुळे फळांचा पडला प्रघात 

अनेक मोगल सम्राटांची दिवसाची सुरूवात दही भाताने व्हायची. इतिहासात क्रूरकर्मा ठरलेला औरंगजेब शाकाहारी अन्न आणि फळ खाणे पसंत करत होता.  मोगल सम्राट दर शुक्रवारी आणि रविवारी मांसाहार टाळायचे.मोगल सम्राटांची ही सवय पुढे मोगल काळात हा पायंडाच पडत गेला. अकबर बादशहाला डाळ, भाज्या आणि पुलाव आवडायचा. अकबरासाठी चांगल्या भाज्या पिकवाव्या म्हणून शेतसाराही माफ करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी