Today in History: Sunday, 31st July 2022:  आज आहे मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांचा स्मृतीदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांचा स्मृतीदिन
  • रेंजर ७ - अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
  • लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा स्मृतीदिन

Today in History: Sunday, 31st July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

अधिक वाचा :  Mobile In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तब्येतीसाठी घातक

३१ जुलै घटना - दिनविशेष

  1. २०१२: मायकेल फेल्प्स - यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला.
  2. १९९२: जॉर्जिया - देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  3. १९६४: रेंजर ७ - अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
  4. १९५६: जिम लेकर - हे कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारे पहिले क्रिकेटपटू बनले.
  5. १९५४: के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) - हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शीखर प्रथमच सर करण्यात आले.
  6. १८५६: ख्राइस्ट चर्च, न्यूझीलंड - स्थापना.
  7. १६५८: औरंगजेब - मुघल सम्राट बनला.
  8. १६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
  9. १४९८: ख्रिस्तोफर कोलंबस - त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युरोपीय ठरले.

अधिक वाचा :  Gautam Gambhir Daughter Name : गौतम गंभीरच्या मुलींची नावं आहेत फारच हटके, वाचा मुलींसाठी काही ‘खास’ नावांची यादी


३१ जुलै जन्म - दिनविशेष

  1. १९६५: जे. के. रोलिंग - हॅरी पॉटर कादंबरी मालिकेच्या लेखिका
  2. १९५४: मनिवंनान - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (निधन: १५ जून २०१३)
  3. १९४७: मुमताज - हिंदी चित्रपट अभिनेत्री
  4. १९४१: अमरसिंग चौधरी - गुजरातचे ८वे मुख्यमंत्री (निधन: १५ ऑगस्ट २००४)
  5. १९२३: अत्लम एर्टेगुन - अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक (निधन: १४ डिसेंबर २००६)
  6. १९१९: हेमू अधिकारी - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २५ ऑक्टोबर २००३)
  7. १९१८: दादासाहेब वर्णेकर - संस्कृत पंडित (निधन: १० एप्रिल २०००)
  8. १९१२: मिल्टन फ्रिडमन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १६ नोव्हेंबर २००६)
  9. १९०७: दामोदर धर्मानंद कोसंबी - प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (निधन: २९ जून १९६६)
  10. १९०२: के. शंकर पिल्ले - व्यंगचित्रकार आणि लेखक (निधन: २६ डिसेंबर १९८९)
  11. १८८६: फ्रेड क्विम्बी - अमेरिकन ऍनिमेशन चित्रपट निर्माते (निधन: १६ सप्टेंबर १९६५)
  12. १८८०: मुन्शी प्रेमचंद - हिंदी साहित्यिक (निधन: ८ ऑक्टोबर १९३६)
  13. १८७२: ल. रा. पांगारकर - संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार (निधन: १० नोव्हेंबर १९४१)
  14. १८७२: लक्ष्मणरामचंद्र पांगारकर - संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार (निधन: १० नोव्हेंबर १९४१)
  15. १८००: फ्रेडरिक वोहलर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: २३ सप्टेंबर १८८२)
  16. १७०४: गॅब्रिअल क्रॅमर - स्विस गणिती (निधन: ४ जानेवारी १७५२)

अधिक वाचा : Baby Names list : आपल्या बाळासाठी निवडा असं युनिक आणि मॉडर्न नाव !


३१ जुलै निधन - दिनविशेष

  1. २०१४: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: २३ जून १९४८)
  2. १८६५: नाना शंकर शेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
  3. १९८०: मोहम्मद रफी - भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २४ डिसेंबर १९२४)
  4. १९६८: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
  5. १९४०: उधम सिंग - स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
  6. १८७५: अँड्रयू जॉन्सन - अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)
  7. १८०५: धीरान चिन्नमलाई - भारतीय सैनिक (जन्म: १७ एप्रिल १७६५)
  8. १७५०: जॉन (पाचवा) - पोर्तुगालचा राजा (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)

अधिक वाचा : Vastu Tips: तुम्ही फ्रीज चुकीच्या दिशेने तर ठेवत नाही ना? लक्षात ठेवा या गोष्टी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी