National Mathematics Day 2022 wishes in Marathi : राष्ट्रीय गणित दिन 2022 च्या मराठीतून शुभेच्छा द्या फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर शेअर करा

National Mathematics Day 2022 : आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय गणित दिवस साजरा करत असतो. राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Rashtriya Ganit divsachya hardik shubhechha marathi | National Mathematics day quotes wishes in marathi 

National Mathematics Day 2022 Drawing Posters Quotes Wishes Whatsapp and Fb to Share read in marathi
राष्ट्रीय गणित दिन 2022 च्या मराठीतून शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय गणित दिवस साजरा करत असतो
  • तुम्हा सर्वांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , तुम्हीसुद्धा राष्ट्रीय गणित दिवसाच्या शुभेच्छा
  • दरवर्षी भारतामध्ये 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.

National Mathematics Day 2022 Wishes in marathi : आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय गणित दिवस साजरा करत असतो तुम्हा सर्वांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , तुम्हीसुद्धा राष्ट्रीय गणित दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना व्हाट्सअप स्टेट्स द्वारे इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी द्वारे पाठवू शकता तुम्हाला तुमच्या मित्रांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आवडतील अशी आशा करतो.

दरवर्षी भारतामध्ये 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या दिवसाची घोषणा केली. श्रीनिवास रामानुजन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. (National Mathematics Day 2022 Drawing Posters Quotes Wishes Whatsapp and Fb to Share read in marathi )


राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी !!

maths


मित्रांची बेरीज करता करता ,मैत्रीचा गुणाकार करुया ,दुःख.. अपमान.. वजा करून ,जीवनाचे गणित सोडवुया , राष्ट्रीय गणित दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

maths 2

सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, सदगुणांचा गुणाकार आणि दुर्गुणीचा भागाकार हेच आहे यशस्वी जीवनाचे..गणित आपल्या सर्वांच्या जीवनाचे गणित हिशोबत राहावे हीच प्रार्थना..!!

maths 3
भारतीय गणिताला अनेक संकल्पना देवून , जागतिक पातळीवर नेणारे महान गणितज्ञ , श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन! राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

maths 4

ध्यानी, मनी, स्वप्नी सतत गणिताचा ध्यास असणाऱ्या अलौकिक गणिती "श्रीनिवास रामानुजन" यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

maths1

शिक्षकांनी गणितात कुठल्याही संख्येने त्याच संख्येला भागले असता भागाकार 1 येतो हे शिकवाल्यानंतर एका लहान मुलाचा प्रश्न 0/0 सुद्धा भागाकार 1 च येतो?? त्यानंतरचा गणितातला प्रवास आणि यश त्याच मुलाच्या म्हणजेच श्रीनिवास रामानुजन च्या जन्मदिनाच्या दिवशी राष्ट्रीय गणित दिन साजरा होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी