National science day 2023 quotes in marathi: आज राष्ट्रीय विज्ञान दिवस, विज्ञान तंत्रज्ञान आज हाताशी आलंय, कधीकाळी विज्ञान म्हणजे खूप मोठं दिव्य ज्ञान असा समज होता, आज माणूस विज्ञानाला खिशात घेऊन फिरतोय, राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा (National science day 2023 Marathi Messages wishes greetings to share via whatsapp status and facebook images)
विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी महान भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. १९२८ मध्ये 'रामन इफेक्ट'चा शोध लावण्यासाठी रामन यांना ओळखले जातात. २८ फेब्रुवारी हा भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देशाच्या उत्कर्षसाठी कार्य करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक आभार व समस्त भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे शुभेच्छा संदेश (National science day 2023 Messages in Marathi)