National Safety Day: मुंबई : भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या वेळी जागरूकता किंवा लक्ष नसल्यामुळे होणारे अपघात रोखणे. पूर्वी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आता, 'राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह' म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस 1972 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सुरू केला होता आणि या वर्षी भारत 52 वा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करणार आहे. हा दिवस एक आठवडा अभियान म्हणून साजरा केला जातो आणि या मोहिमेद्वारे विविध चर्चासत्रे, पोस्टर्स, कार्यक्रम, स्पर्धांच्या मदतीने लोकांना सुरक्षिततेबद्दल जागरूक केले जाते. या दिवशी आपल्या प्रियजनांना व्हॉट्स अॅप, फेसबूक, इमेज, जीफ इमेज द्वारे शुभेच्छा द्या.
राष्ट्रीय सुरक्षा दिवसानिमित्त Images,Facebook Post द्वारे द्या शुभेच्छा