Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2023: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. नेताजींचा जन्म बंगाली कुटुंबात झाला होता. नेताजींचे वडील जानकीनाथ हे कटकचे प्रसिद्ध वकील होते तर त्यांच्या आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांना 13 भावंडे होती. नेताजी हे त्यांच्या आई-वडिलांचे 9 वे मुल होते. नेताजी यांचे देशावर खूप प्रेम होते, त्यांनी आपले जीवन हे आपले जीवन देशासाठी समर्पित केले होते. आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करत आहोत. त्यांच्या या जयंतीनिमित्त आपण त्यांचे काही कोट्स जाणून घेणार आहोत. (Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2023: Quotes,Images,Wishes,Status,Messages,SMS to Share on Whatsapp,FB, Insta)