optical illusion : दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र, फक्त २ टक्के माणसं चित्रातील वेगळे जोडपे ओळखू शकली

Only 2 per cent of people can find the different couple in this optical illusion - can you? : आपण बघत असलेले चित्र हे दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र आहे. या चित्रातून फक्त २ टक्के माणसं वेगळ्या जोडप्याला ओळखण्यात यशस्वी झाली आहेत.

Only 2 per cent of people can find the different couple in this optical illusion - can you?
दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र, २ टक्के माणसं फरक ओळखू शकली 
थोडं पण कामाचं
  • दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र
  • फक्त २ टक्के माणसं चित्रातील वेगळे जोडपे ओळखू शकली
  • या चित्रातून आपण वेगळे जोडपे अर्थात कपल ओळखू शकला आहात का?

Only 2 per cent of people can find the different couple in this optical illusion - can you? : आपण बघत असलेले चित्र हे दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र आहे. या चित्रातून फक्त २ टक्के माणसं वेगळ्या जोडप्याला ओळखण्यात यशस्वी झाली आहेत. जर आपण तर्काच्या आधारे विचार करण्याच्या बाबतीत तज्ज्ञ असाल आणि हुशारीने विश्लेषण करत असाल तरच चित्रातील दृष्टीभ्रम शोधू शकाल. एरवी चित्रातील वेगळ्या जोडप्याला ओळखणे इतरांप्रमाणे आपल्यालाही कठीण आहे. 

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले दृष्टीभ्रमाचे चित्र नीट बघा. पिवळ्या रंगाच्या पृष्ठभागावर एकमेकांना किस (चुंबन) करणारी जोडपी दिसत आहेत. या चित्रात वरवर बघता सर्व जोडपी अर्थात कपल्स एकसारखी दिसत आहेत. पण या चित्रातील एक जोडपे हे चित्रातील इतर सर्व जोडप्यांपेक्षा वेगळे आहे. त्यांच्यात फरक आहे. हा फरक ओळखणे अनेकांना जमत नाही. पण ज्यांना जमते ते तर्कशास्त्राचा आणि विश्लेषण तंत्राचा वापर करण्याच्या बाबतीत कमालीचे यशस्वी झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. 

दृष्टीभ्रम निर्माण करणाऱ्या या चित्रातून आपण वेगळे जोडपे अर्थात कपल ओळखू शकला आहात का?

आपले उत्तर नाही असे असेल तर काही हरकत नाही कारण जगातील बहुसंख्य मंडळींचे चित्र बघितल्यानंतरचे पहिले उत्तर नाही असेच आहे. चित्र बघणाऱ्यांपैकी दोन टक्के जणांनाच चित्रातील वेगळे जोडपे ओळखणे जमले आहे. यामुळे आपल्याला फरक ओळखता आला नाही तरी निराश होऊ नका.

चित्र नीट बघा. चित्रातील दुसऱ्या ओळीतील दुसऱ्या क्रमांकाचे जोडपे नीट जवळून बघा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी