Optical Illusion IQ Test: तुम्ही स्वत: हुशार (clever) समजता का? तुम्ही हुशार आहात, हो नक्कीच आहात. असं वाटतं असेल तर एका टिकटॉक स्टारनं दिलेलं हे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion ) काही सेंकदात सोडवून दाखवा. मग म्हणा तुमचा IQ इतरांपेक्षा चांगला आहे. किंवा तुमची बुद्धी (brain) जड नसून तल्लख (Brilliant) आहे. ऑप्टिकल इल्युजनचं आव्हान घेण्याआधी तुम्ही हे समजून घ्या की, ऑप्टिकल इल्युजन नेमकं असतं काय, हे एखाद्या वस्तू किंवा रेखाचित्राचा आकार बदलणारी प्रतिमा किंवा गोष्टी समजून घेण्यासाठी मेंदूला चालना देणारं असते. भौतिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक भ्रम यांसारखे अनेक प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आहेत. (Tiktok star made many people scratch their heads; Only 1% of people can find the third animal )
हे ऑप्टिकल भ्रम (ऑप्टिकल इल्युजन) देखील मनोविश्लेषणाच्या क्षेत्राचा एक भाग आहेत. कारण ते काही वेळात कशाप्रकारे समजात. सामान्य मानवी मेंदू वस्तू किंवा प्रतिमेकडे प्रत्येक कोनातून वेगवेगळी धारणा बनवून पाहू शकतो. परंतु त्यातील सर्व गोष्टींचे आपल्याला निरीक्षण करून त्या वेगवेगळ्या प्रतिमा शोधायच्या असतात. हे चित्रातील कोड सोडवताना डोक्याला खूप ताण द्यावा लागतो. TikTok स्टार हेक्टिक निकने दिलेलं हे कोडं तुम्ही एकटे बसून सोडवत असाल तर प्रयत्न करा. नाहीतर आपल्या घरातील इतर व्यक्तींसह आपला IQ टेस्ट करा. पण अट मात्र एक आहे हे कोडं तुम्हाला 30 सेकंदात सोडवायचं आहे.
TikTok स्टार हेक्टिक निकने हे ऑप्टिकल इल्युजन शेअर करत आव्हान दिलं आहे. या चित्रात एक डॉल्फिन मासे खाताना दिसत आहे. हे आपल्याला सहज दिसतयं. मग तुम्ही हुशार आहात, असं म्हणू नका कारण खरं आव्हान वेगळं आहे. या प्रतिमेत अजून एक तिसरा प्राणी लपलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. TikTok स्टार हेक्टिक निकने ही प्रतिमा शेअर केली असून त्याने बाजूच्या कोपऱ्यातून जात असलेल्या जहाजासह मासे खात असलेल्या डॉल्फिनच्या या प्रतिमेतील तिसरा प्राणी शोधण्याचे आव्हान वाचकांना दिलंय.
Read Also : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म
विशेष म्हणजे त्यांनी असा दावा केलाय की, फक्त 1% लोकं या चित्रातील तो प्राणी शोधू शकतात. व्हिडिओमध्ये, टिकटॉक स्टार म्हणाला की, "तुम्ही डॉल्फिन पाहत आहात, परंतु प्रत्यक्षात तो दुसरा (प्राणी) आहे." यामुळे जर तुम्ही डॉल्फिन पाहून आव्हान स्वीकारत असाल आणि हुशार असल्याच म्हणत असाल तर थांबा, तुमच्या डोक्याला थोडा त्राण द्यावा लागेल. डोकं खाजवावे लागत असेल तर (Optical Illusion) हे ऑप्टिकल भ्रम प्रतिमा तुमचा IQ तपासण्याचा आणखी एक मजेदार मार्ग आहे. वास्तविक IQ चाचणी घेणे हा तुमचा IQ स्तर जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
Read Also : आजच्या दिवशी घरी आणा एक सच्चा अन् दिलदार श्वान
जर तुम्हाला वाटत असेल की दुसरा प्राणी हा मासाच असेल तर तुम्ही पूर्णत: चुकीचे आहात. डॉल्फिन आणि माशांचा हा ऑप्टिकल भ्रम फक्त तुमची दृष्टी खरोखर किती चांगली आहे हे सांगण्यास आहे. तुम्ही अजूनही तिसरा प्राणी शोधण्यात अद्याप सक्षम नसल्यास, प्रतिमा उलटी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत किंवा कुटुंबाती इतर लोकांसोबत हे ऑप्टिकल भ्रम सोडवत असाल तर टिकटॉक स्टारने तिसरा प्राणी शोधण्यासाठी एक हिंट दिली आहे. टिकटॉक स्टारने दिलेली प्रतिमा ही तुमच्या मित्राकडे फिरवा आणि आता चित्राकडे पाहून कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
Read Also : मराठा आरक्षणातून निवड झालेल्यांना अखेर सरकारी नोकरी
तुम्ही मोबाईलमध्ये हे ऑप्टिकल भ्रम सोडवत असाल तर तुम्ही तुमचा फोन उलटा करा. आता तुम्हाला पक्ष्यांचा कळप समुद्रावर उडताना दिसेल — आणि मग डॉल्फिनचं वाटलेलं चित्र तुम्हाला आता पेलिकन पक्षी बनला त्यासोबत दुसरा एक पक्षी आहे. या चित्रात लपलेला तिसरा प्राणी शोधण्यासाठी अनेकांना आपलं डोकं खाजवावे लागले आहे. हा अभ्यास दर्शविते की कठीण कोडी सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूचा जितका जास्त व्यायाम कराल तितके तुम्ही हुशार व्हाल. जर तु्म्ही चॅलेज पराभूत झाला असाल तर निराश होऊ नका. यातूनही आपण काही तरी शिकलो आहोत. आपले मेंदू कसे कार्य करतात याबद्दल ऑप्टिकल भ्रम नेहमी काही आकर्षक अंतर्दृष्टी देतात. रंग, प्रकाश आणि नमुने यांचे विशिष्ट संयोजन आपल्या मेंदूला असे काहीतरी दृष्यदृष्ट्या समजण्यास फसवू शकते जे तेथे नाही.