Promise Day Shayari in Marathi: व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेकजण आपल्या क्रश समोर प्रेम व्यक्त करतात. काहींनी आतापर्यंत जोडीदारासमोर प्रेम व्यक्त केलंही असेल. जर तुम्ही आपलं प्रेम व्यक्त केलं असेल आणि जोडीदारासोबत लाईफ टाईम एकत्र राहू इच्छिता तर तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्या जोडीदाराला आयुष्यभर एकत्र राहण्याचं आश्वासन देण्यात येतं.
तुम्ही रोमँटिक शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करुन जोडीदारासमोर आपला विश्वास व्यक्त करु शकता. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या शायरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.