टॅनिंगमुळे आलेला पायांचा काळेपणा दूर करणारे 5 उपाय

remove tanning from feet with easy home remedies and black feet home remedies : पायांवर काळेपणा येतो आणि तो हळू हळू वाढू लागतो. पायांचा हा काळेपणा दूर करणे शक्य आहे. यासाठी सोपे आणि प्रभावी असे घरगुती उपाय आहेत.

remove tanning from feet with easy home remedies and black feet home remedies
टॅनिंगमुळे आलेला पायांचा काळेपणा दूर करणारे 5 उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टॅनिंगमुळे आलेला पायांचा काळेपणा दूर करणारे 5 उपाय
  • पायांवर काळेपणा येतो आणि तो हळू हळू वाढू लागतो
  • पायांचा काळेपणा दूर करणे शक्य

remove tanning from feet with easy home remedies and black feet home remedies : घरात अनवाणी वावरणे असू दे अथवा घराबाहेर चप्पल-बूट वा सँडल घालून उन्हातून अथवा धूळ माती असलेल्या भागांतून जाण्याने पाय टॅन होण्याचा धोका असतो. पायांवर काळेपणा येतो आणि तो हळू हळू वाढू लागतो. पायांचा हा काळेपणा दूर करणे शक्य आहे. यासाठी सोपे आणि प्रभावी असे घरगुती उपाय आहेत. आज जाणून घेऊ पायांचा काळेपणा दूर करणारे पाच सोपे आणि प्रभावी असे घरगुती उपाय....

Data Protection Bill : डेटा चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही, भरावा लागेल 500 कोटी रुपयांचा दंड

International Men’s Day: सर्वप्रथम कधी साजरा झाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन? वाचा इतिहास आणि महत्त्व

  1. दूध आणि क्रीम (साय) : पाय धुवून आणि पुसून घ्या. सहन होईल एवढ्या गरम पाण्याने पाय धुवून घ्या. नंतर पुसून घ्या. कोरड्या केलेल्या पायांवर दूध आणि क्रीम (साय) लावा. यासाठी एका मोठ्या वाटीत पाच चमचे दूध आणि एक मोठा चमचा साय हे मिश्रण घ्या. हे मिश्रण ढवळून घ्या. नंतर हे मिश्रण पायांवर लावा. किमान 2 ते 3 तास झाल्यानंतर पाय धुवून आणि पुसून पुन्हा कोरडे करा. पायांचा काळेपणा दूर होईपर्यंत दररोज हा उपाय करावा. 
  2. हळद आणि बेसन : पाय धुवून आणि पुसून घ्या. सहन होईल एवढ्या गरम पाण्याने पाय धुवून घ्या. नंतर पुसून घ्या. कोरड्या केलेल्या पायांवर हळद आणि बेसन लावा. यासाठी एका मोठ्या वाटीत बेसन घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण ढवळून घ्या. नंतर हे मिश्रण पायांवर लावा. किमान 2 ते 3 तास झाल्यानंतर पाय धुवून आणि पुसून पुन्हा कोरडे करा. पायांचा काळेपणा दूर होईपर्यंत दररोज हा उपाय करावा.
  3. ओट्स आणि दही : पाय धुवून आणि पुसून घ्या. सहन होईल एवढ्या गरम पाण्याने पाय धुवून घ्या. नंतर पुसून घ्या. कोरड्या केलेल्या पायांवर ओट्स आणि दही लावा. यासाठी एका मोठ्या वाटीत बेसन घ्या आणि त्यात एक-दोन चमचे दही मिसळा. हे मिश्रण ढवळून घ्या. नंतर हे मिश्रण पायांवर लावा. किमान 2 ते 3 तास झाल्यानंतर पाय धुवून आणि पुसून पुन्हा कोरडे करा. पायांचा काळेपणा दूर होईपर्यंत दररोज हा उपाय करावा.
  4. दही आणि टोमॅटो : पाय धुवून आणि पुसून घ्या. सहन होईल एवढ्या गरम पाण्याने पाय धुवून घ्या. नंतर पुसून घ्या. कोरड्या केलेल्या पायांवर दही आणि टोमॅटो लावा. यासाठी एका मोठ्या वाटीत टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात एक चमचा दही मिसळा. हे मिश्रण ढवळून घ्या. नंतर हे मिश्रण पायांवर लावा. किमान 2 ते 3 तास झाल्यानंतर पाय धुवून आणि पुसून पुन्हा कोरडे करा. पायांचा काळेपणा दूर होईपर्यंत दररोज हा उपाय करावा.
  5. पपई आणि मध : पाय धुवून आणि पुसून घ्या. सहन होईल एवढ्या गरम पाण्याने पाय धुवून घ्या. नंतर पुसून घ्या. कोरड्या केलेल्या पायांवर पपई आणि मध लावा. यासाठी एका मोठ्या वाटीत पपईचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण ढवळून घ्या. नंतर हे मिश्रण पायांवर लावा. किमान 2 ते 3 तास झाल्यानंतर पाय धुवून आणि पुसून पुन्हा कोरडे करा. पायांचा काळेपणा दूर होईपर्यंत दररोज हा उपाय करावा.

disclaimer / अस्वीकरण: ही संकलित माहिती आहे. वैद्यकीय मत नाही. अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. Times Now Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी