Republic Day Wishes in Marathi 2023 :प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers द्वारे देऊन साजरा करा राष्ट्रीय सण!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Greetings, Images. सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम यावरुन शेअर करुन तुम्ही या दिवसाचा आनंद अधिक वाढवू शकता.

republic day 2023 messages in marathi 26 January wishes images whatsapp stickers to shared with family and friends to salute our nation
प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes 
थोडं पण कामाचं
  • पारतंत्र्यापूर्वी भारतात राजेशाही होती. ब्रिटीश काळातही संस्थानांच्या रुपाने राजेशाही नांदत होतीच.
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यव्यवस्थेची जागा लोकशाहीला घ्यायची होती.
  • तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. 

Happy Republic Day 2023  Marathi Wishes: पारतंत्र्यापूर्वी भारतात राजेशाही होती. ब्रिटीश काळातही संस्थानांच्या रुपाने राजेशाही नांदत होतीच. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यव्यवस्थेची जागा लोकशाहीला घ्यायची होती. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'घटना' तयार केली. ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. (republic day 2023 messages in marathi wishes images whatsapp stickers to shared with family and friends to salute our nation)

हा एक राष्ट्रीय सण असून यानिमित्ताने देशवासीय एकमेकांना शुभेच्छा देतात. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Greetings, Images. सोशल मीडियाच्या फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) यावरुन शेअर करुन तुम्ही या दिवसाचा आनंद अधिक वाढवू शकता.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंतप्रधान, राष्ट्रपती, अन्य मंत्री, महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासमवेत भव्य कार्यक्रम होतो. यासाठी परदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतात. शूर सैनिकांना शौर्य पदके दिली जातात. तिन्ही दलांचे संचलन पार पडते. सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशातील विविध राज्यातील चित्ररथाची मिरवणूक विशेष असते.

अधिक वाचा : ​Happy Republic Day 2022 Messages : महान नेत्यांचे विचार

Republic Day wishes 2022 in marathi

                                                                               Happy Republic Day wishes 2023 । Photo - BCCL 

Republic Day wishes 2022 in marathi 1

                                                                               Happy Republic Day wishes 2023 । Photo - BCCL 

Republic Day wishes 2022 in marathi 2

                                                                               Happy Republic Day wishes 2023 । Photo - BCCL 

Republic Day wishes 2022 in marathi 3

                                                                               Happy Republic Day wishes 2023 । Photo - BCCL 

Republic Day wishes 2022 in marathi 4

                                                                               Happy Republic Day wishes 2023 । Photo - BCCL 

अधिक वाचा : ​प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाची तयारी

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा:

सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जा आणि व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, संस्था, रहिवासी सोसायट्या यामध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम होते. तसंच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. प्रजासत्ताक दिन भारतभर अगदी आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी