Rose Day 2023 Shayari in Marathi: रोझ डे निमित्त तुमच्या पार्टनरला Romantic Shayari Messages, Whatsapp Status, HD Photos च्या माध्यमातूनच्या मराठीतून शायरी मेसेज

Rose Day 2023 Shayari in Marathi: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच सर्वत्र प्रेमाचे रंग उधळले जात असल्याचे दिसून येते. तर तरुण वर्गात व्हेलेंटाइन डे ची क्रेज अधिक असून त्याची सुरुवात व्हेलेंटाइन वीक पासून सुरु होते. प्रत्येक वर्षाला 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे असतो पण त्या आधी 7 तारखेला रोज डे साजरा केला जातो.

rose day 2023 shayari images sms in marathi for valentine week romantic messages whatsapp status gif imges rose flower hd photo for partner
Rose Day 2023 Shayari in Marathi: रोझ डे निमित्त मराठी शायरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गेल्या महिन्याभरापासून मस्त थंडी पडली आहे.अशात व्हॅलेंटाइन वीकच्या पहिल्या दिवशी जोडीदारावर असलेले गुलाबी प्रेम आणखी खुलून येण्यासाठी लवबर्ड्सने जय्यत तयारी केली असेल.
  • तुमच्या आवडत्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन डे हा विशेष दिवस असतो.
  • या दिवसाच्या 7 दिवस आधी सुरु होतो व्हॅलेंटाईन सप्ताह ज्याची सुरुवात होते Rose Day पासून.

Rose Day 2023 Shayari in Marathi : फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच सर्वत्र प्रेमाचे रंग उधळले जात असल्याचे दिसून येते. तर तरुण वर्गात व्हेलेंटाइन डे ची क्रेज अधिक असून त्याची सुरुवात व्हेलेंटाइन वीक पासून सुरु होते. प्रत्येक वर्षाला 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे असतो पण त्या आधी 7 तारखेला रोज डे साजरा केला जातो. व्हेलेंटाइन डे मधील हा पहिला दिवस आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती गिफ्टच्या रुपात या दिवशी लाल गुलाब देत आपल्या मनातील भावना त्यांना सांगतात. तर मार्केटमध्ये विविध रंगाचे गुलाब उपलब्ध आहेत. परंतु लाल रंगाचे गुलाब हे खास मानले जाते. (rose day 2023 shayari images sms in marathi for valentine week romantic messages whatsapp status gif imges rose flower hd photo for partner)

आज जगभरातील प्रियकर-प्रेयसींकडून रोज डे साजरा करणार आहेत. या दरम्यान एकमेकांना इंम्प्रेस करण्यासाठी कपल्स एखादे छानसे सरप्राइज किंवा गिफ्टती मदत घेतात. परंतु काही कारणामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटू शकणार नसल्यास तर रोज डे निमित्त तुमच्या पार्टनरला Romantic Messages, Whatsapp Status, HD Photos च्या माध्यमातून च्या शुभेच्छा देऊ शकता.

रोझ डेला फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियासाठी स्पेशल कोट्स (Rose Day Quotes In Marathi).

१. जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.  “Happy rose day”

२. माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला कारण प्रेम म्हणतात याला  “Happy Rose Day”

३. गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी  “Happy Rose Day”

rose day 2023 marathi shayari

४. जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते  त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात   “Happy Rose Day”

५. माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, मी गुलाब आहे तुझ्या बागेतला, माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.   “Happy Rose Day”

६. गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू   “Happy Rose Day”

rose day 2023 marathi shayari 1

७. फुले जशी दिसतात बागेत सुंदर, तसंच राहू आपण दोघेपण  “Happy Rose Day”

८. लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…. “Happy Rose Day”

९. कितीही रुसलीस आणि रागावलीस तरी, माझं तुझ्यावरचं प्रेम या गुलाबाप्रमाणे कधीच कमी होणार नाही…  “Happy Rose Day”

rose day 2023 marathi shayari 2

१० आज मेसेजमधूनच पाठवत आहे गुलाबाचं फुल… कारण आज थोडा बिझी आहे… पण यातूनच सिद्ध होतं की तु फक्त माझी आहेस…  “Happy Rose Day”

११. तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं, तु नेहमीच आनंदी असावं, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.  “Happy Rose Day”

१२. तु माझ्या ह्रदयात अशी आहेस जसं हे गुलाबाचं फुल, आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणारं…  “Happy Rose Day”

rose day 2023 marathi shayari 3

१३.मला प्रेमात हरायचं अथवा जिंकायचं नाही, फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे.   “Happy Rose Day”

१४. फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं, तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.  “Happy Rose Day”

१५. सगळ्यांपेक्षा तु वेगळी आणि सुंदर आहेस, पण त्याही पेक्षा सुंदर आहे तुझं माझ्या आयुष्यात असणं.  “Happy Rose Day”

rose day 2023 marathi shayari 4

१६. तुला मनातलं सांगताना, हातात उमलली गुलाबाची कळी, न सांगता समजलं तुला, जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी, “Happy Rose Day”

१७. आनंद नेहमी गुलाबाच्या फुलासारखा असतो, हातात धरला तर हाताची बोटंही सुंगधित करतो. “Happy Rose Day”

१८.गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला जी मला तिच्या तळहातावरच्या फोडोप्रमाणे जपते.”Happy Rose Day”

rose day 2023 marathi shayari 5

१९. तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस, तु आहेस माझं जीवन,तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन. “Happy Rose Day”

२०. सर्वात अप्रतिम गोष्ट आहे मैत्री, प्रेमासाठी ती तुटता कामा नये. “Happy Rose Day”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी