Savata Mali Marathi Messages : संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त Facebook, WhatsApp, Instagram, Twitter आणि Social Media शेअर करा अभिवादनपर संदेश

वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे. कांदा मुळा भाजी अवघा विठाई माझी असे म्हणत त्यांना आपल्या कामातच विठोबा दिसत होता. आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

sant savata mali
संत सावता माळी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे.
  • कांदा मुळा भाजी अवघा विठाई माझी असे म्हणत त्यांना आपल्या कामातच विठोबा दिसत होता.
  • आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

Savta Mali Death Anniversary : वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे. कांदा मुळा भाजी अवघा विठाई माझी असे म्हणत त्यांना आपल्या कामातच विठोबा दिसत होता. आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. आज संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त Facebook, WhatsApp, Instagram, Twitter आणि Social Media अभिवादनपर संदेश करा. (saint savata mali death anniversary share marathi messages on facebook, whatsapp, instagram, twitter and social media )
 

नको तुझें ज्ञान नको तुझा मान ।
माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति ।
मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥
 

स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।
सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।
 

धन्य ते अरण, रत्नाचीच खाणजन्माला
निधान, सावता तोसावता सागर
प्रेमाचसे आगरघेतला
अवतार माळ्या घरी.
 

धन्य ते अरण, रत्नाचीच खाणजन्माला
निधान, सावता तोसावता सागर
प्रेमाचसे आगरघेतला
अवतार माळ्या घरी.
 

कांदा मुळा भाजी अवघी
विठाई माझी’। 
लसुन, मिरची कोथिबिरी,
अवघा झाला माझा श्रीहरी’।
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी