Sambhaji Maharaj Jayanti 2022 : संभाजी महाराज तिथीनुसार जयंतीच्या मराठी शुभेच्छा, SMS, Messages, FB आणि Whatsapp Status

Sambhaji Maharaj Jayanti 2022 massage in mararhi : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म  तिथीनुसार  ज्येष्ठ शु. द्वादशीला झाला. त्यामुळे तिथीनुसार यंदा 11 जून रोजी संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

sambhaji maharaj tithinusar jayanti 2022 marathi wishes facebook wallpaper images to share with your family and friends
संभाजी महाराज तिथीनुसार जयंतीच्या मराठी शुभेच्छा 

Sambhaji Maharaj Jayanti 2022 massage in mararhi  । मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म  तिथीनुसार  ज्येष्ठ शु. द्वादशीला झाला. त्यामुळे तिथीनुसार यंदा 11 जून रोजी संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.  इंग्रजी कालगणनेनुसार १४ मे १६५७ रोजी झाला. संभाजी राजे (शंभूराजे) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव. शंभूराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. (sambhaji maharaj tithinusar jayanti 2022 marathi wishes facebook wallpaper images to share with your family and friends)

शिवरायांप्रमाणे दैदिप्यमान, रणभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कुटुंबियांसह, मित्र मंडळींसोबत जगभर विखुरलेल्या प्रत्येक अभिमानी मराठी माणसापर्यंत आणि महाराष्ट्रीयांपर्यंत सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात. संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करतात. यासाठीच संभाजी महाराज जयंतीच्या मराठी शुभेच्छा, SMS, Messages, FB Status (Facebook Status) आणि Whatsapp Status खास 'टाइम्स नाऊ मराठी'च्या वाचकांसाठी....

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

मृत्यूला मारण्याचा होता कावा

हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभू अमर झाला

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

श्रृंगार होता संस्काराचा

अंगार होता स्वराज्याचा

शत्रुही नतमस्तक होई जिथे

असा पुत्रआपल्या शिवबाचा

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

धर्मशास्रपंडित

ज्ञानकोविंद

सर्जा

रणधुरंदर

क्षत्रियकुलावतांस

सिंहासनधिश्वर

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,

परी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,

झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,

स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,

शूर,वीर जसे सूर्याचे तेज साजे,

असा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजे

शंभुराजे जयंतीच्या शुभेच्छा!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

धर्मशास्रपंडित

ज्ञानकोविंद

सर्जा

रणधुरंदर

क्षत्रियकुलावतांस

सिंहासनधिश्वर

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन!

savarkar jayanti 2021 marathi message

Sambhaji Maharaj Jayanti Messages

मृत्यूला मारण्याचा होता कावा

हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!

sambhaji maharaj jayanti marathi wishes

Sambhaji Maharaj Jayanti Messages

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

savarkar jayanti 2021 marathi message

Sambhaji Maharaj Jayanti Messages

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभू अमर झाला

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

संभाजी महाराज हे स्वतः शूर योद्धे आणि उत्तम राजा होते. असे म्हटले जाते की, संभाजी महाराजांनी 150 पेक्षा अधिक युद्ध लढले असून त्यापैकी एकामध्ये देखील त्यांना शरणागती पत्करावी लागली नाही. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाने त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी