Sant Ravidas Jayanti 2023: संत रोहिदास जयंतीनिमित्त प्रेरणादायी Quotes शेअर करून अर्पण करा आदरांजली

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 04, 2023 | 12:34 IST

Sant Ravidas Jayanti 2023: हिंदू Hindu पंचांगानुसार प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला संत रोहिदास (Sant Ravidas Jayanti2023)यांची जयंती साजरी केली जाते. संत रोहिदास यांना संत रविदास या नावानेही ओळखले जाते. भगवंताच्या भक्तीमध्ये रमलेल्या संत रविदासजींनी आपली सामाजिक व कौटुंबिक कर्तव्येही उत्तम प्रकारे पार पाडली.

Share Inspirational Quotes on Sant Rohidas Jayanti
संत रोहिदास जयंतीनिमित्त प्रेरणादायी Quotes शेअर करा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गुरु रविदास यांची 41 भक्तीगीते आणि कवितांचा समावेश शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे.
  • मीराबाई गुरु रविदासांना आपले आध्यात्मिक गुरू मानत होत्या.
  • संत रविदास जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घेऊया.

मुंबई :  हिंदू Hindu पंचांगानुसार प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला संत रोहिदास (Sant Ravidas Jayanti2023)यांची जयंती साजरी केली जाते. संत रोहिदास यांना संत रविदास या नावानेही ओळखले जाते. भगवंताच्या भक्तीमध्ये रमलेल्या संत रविदासजींनी आपली सामाजिक व कौटुंबिक कर्तव्येही उत्तम प्रकारे पार पाडली.  संत रविदास जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घेऊया. (Sant Ravidas Jayanti 2023: Pay homage to Sant Rohidas Jayanti by sharing inspirational quotes)

संत रोहिदासगुरू रविदास यांची 41 भक्तीगीते आणि कवितांचा समावेश शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे. असे म्हणतात की मीराबाई गुरु रविदासांना आपले आध्यात्मिक गुरू मानत होत्या.  

संत रोहिदास“जो मानवतेची सेवा करतो, देवाची सेवा करतो तोच मोक्ष प्राप्त करतो.”- संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा''खरी संपत्ती प्रेम आणि करुणा आहे, बाकीचे जीवनाच्या मार्गावर फक्त एक ओझे आहे.” 

संत रोहिदास महाराज

संत रोहिदास महाराज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी