Today in History, Monday, 31st October 2022 : आज भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन, वाचा आजचे दिनविशेष

Today in History, Monday, 31st October 2022 : आज 31 ऑक्टोबर. आज भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचा जयंती आहे. तसेच आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांची त्याच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. जाणून घ्या आजचे दिनविशेष.

vallabhbhai patel and indira gandhi
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचा जयंती
 • आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांची त्याच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
 • जाणून घ्या आजचे दिनविशेष.

Today in History, Monday, 31st October 2022 : आज 31 ऑक्टोबर. आज भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचा जयंती आहे. तसेच आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांची त्याच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. जाणून घ्या आजचे दिनविशेष. (sardar vallabhbhai patel birth anniversary and ex pm indira gandhi death anniversary know todays history 31st october 2022 )

अधिक वाचा :  Hair Care Tips: केसांमधील कोंड्याच्या समस्येनं हैराण झालात?, मग अशा प्रकारे करा मेथीचा वापर

३१ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

 1. १९८०: बंबा बक्या - भारतीय पार्श्वगायक (निधन: २ सप्टेंबर २०२२)
 2. १९४६: रामनाथ पारकर - क्रिकेटपटू (निधन: ११ ऑगस्ट १९९९)
 3. १९२२: नॉरदॉम सिहानोक - कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १५ ऑक्टोबर २०१२)
 4. १८९७: चियांग काई-शेक - चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान (निधन: ५ एप्रिल १९७५)
 5. १८९५: सी. के. नायडू - क्रिकेटपटू (निधन: १४ नोव्हेंबर १९६७)
 6. १८७५: सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: १५ डिसेंबर १९५०)
 7. १३९१: एडवर्ड - पोर्तुगालचा राजा (निधन: ९ सप्टेंबर १४३८)

अधिक वाचा : Skin Care: सणासुदीत पार्लरमध्ये जायला वेळ नाही, मग या टीप्स वापरून त्वचेवर आणा चमकदार

३१ ऑक्टोबर घटना - दिनविशेष

 1. १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
 2. १९६६: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
 3. १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
 4. १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
 5. १८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २लाखहून अधिक व्यक्ती ठार.
 6. १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

अधिक वाचा : Skin Care Tips: हिवाळ्यात स्किन ड्राय होते? चेहऱ्याला लावा हा देसी फेस पॅक; चेहरा होईल सॉफ्ट आणि चमकदार

३१ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

 1. २००९: सुमती गुप्ते - मराठी ज्येष्ठ अभिनेत्री
 2. २००५: अमृता प्रीतम - पंजाबी लेखिका व कवयित्री - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)
 3. १९८६: आनंदीबाई शिर्के - लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)
 4. १९८४: इंदिरा गांधी - भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान - भारतरत्न (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
 5. १९७५: सचिन देव बर्मन - भारतीय संगीतकार व गायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)
 6. १९२९: नॉर्मन प्रिचर्ड - भारतीय-इंग्लिश अभिनेते (जन्म: २३ जून १८७७)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी