Savitribai Phule Death Anniversary 2023 Messages: सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा आदरांजली अर्पण करण्यासाठी फोटोज!

Savitribai Phule Death Anniversary 2023 Messages in marathi : 1897 मध्ये सावित्रीबाईंचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला. आज त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी काही फोटोज, मेसेजेस नक्की शेअर करा सोशलमीडीयामध्ये.

savitribai phule death anniversary 2023 images to share via whatsapp status facebook messages read in marathi
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचं समाजाच्या जडण घडणीमध्ये मोलाचा वाटा आहे.
  • आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे सरसावणार्‍या प्रत्येक स्त्रीला त्यांचा अभिमान आहे.
  • आज 10 मार्च हा सावित्रिबाईंच्या पुण्यतिथीचा दिवस

Savitribai Phule Death Anniversary 2023 Whatsapp status in marathi : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचं समाजाच्या जडण घडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे सरसावणार्‍या प्रत्येक स्त्रीला त्यांचा अभिमान आहे. आज 10 मार्च हा सावित्रिबाईंच्या पुण्यतिथीचा दिवस (savitribai phule death anniversary 2023 images to share via whatsapp status facebook messages read in marathi)

1897 मध्ये सावित्रीबाईंचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला. पति ज्योतिबांच्या पश्चात समाजसुधारणेसाठी त्यांनी अविरत काम सुरू ठेवले. आज मुलींना शिक्षणाची दारं खुली आहेत त्याची मुहूर्तमेढ सावित्रीबाईंनी बांधली आहे. मग आजक्च्या या सावित्रिबाई फुले स्मृतिदिनी त्यांच्या कार्याप्रति आदरभाव व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे काही फोटोज तुम्ही सोशल मीडीयामध्ये शेअर करू शकता.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख पुढल्या पिढीला व्हावी म्हणून आजच्या या दिवशी तुम्ही सोशल मीडीयात व्हॉट्सॅप, फेसबूक स्टेटस, मेसेजद्वारे त्यांचे फोटोज शेअर करू शकता.

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

savitribai phule messages

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

savitribai phule messages 1

घडलो नसतो मी जर
शिकली नसती माझी माय,
जर नसत्या सावित्रीबाई तर
कशी शिकली असती माझी माय.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

savitribai phule messages 4“सावित्री आईचे उपकार आहेत फार
महिलांना शिक्षणाची झाली सुरूवात.”
सावित्रीबाई फुले यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

savitribai phule messages 2
आशिया खंडातील प्रथम शिक्षिका,
कवयित्री आणि थोर समाज सुधारक
आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी
सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

savitribai phule messages 3
“शिक्षणाची प्रणेती,
विद्देची जननी असलेली
हि खरी सरस्वती आहे,
बघा ना स्त्री म्हणजे या
जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी