Happy Easter Day 2022 Wishes : ईस्टर डे निमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करून द्या शुभेच्छा

ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर म्हणून हा सण साजरा केला जातो.

Easter Sunday
ईस्टर संडे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.
  • पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला.
  • त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला.

ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर म्हणून हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा द्या.

ईस्टर संडेच्या शुभेच्छा

ईस्टर संडेच्या शुभेच्छा

ईस्टर संडेच्या शुभेच्छा

ईस्टर संडेच्या शुभेच्छा

ईस्टर संडेच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी