Swami Vivekananda Jayanti wishes: स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. स्वामी विवेकानंद हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे, प्रतिष्ठित विद्वान, विचारवंत, लेखक होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला. (Swami Vivekananda Jayanti 2023 Wishes in marathi images, status, messages, quotes, for whatsapp status quotes facebook twitter instagram swami vivekananda birth anniversary)
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. यासाठी भारत सरकारने 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतर 1985 पासून देशभरात दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
स्वामी विवेकानंद हे केवळ धार्मिक नेते नाही तर उत्कृष्ट लेखक आणि वक्ते सुद्धा होते. त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत.
(Photo: Twitter)
(Photo: Twitter)
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून दरवर्षी भारतात साजरा करण्यात येतो.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेसेज
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेसेज
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेसेज
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेसेज