Shivrajyabhishek Din 2022 Wishes : तिथीप्रमाणे आज आहे शिवराज्याभिषेक, शिवप्रेमींना Facebook, Instagra, WhatsApp आणि Social Media वर द्या मराठीतून शुभेच्छा

आज १२ जून. आज तिथीप्रमाणे शिवराज्यभिषेक दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला. किल्ले रायगडावर ६ जून रोजी मोठ्या थाटामाटात शिवराज्याभिषेक साजरा झाला. शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली. आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा द्या.

shivrajyabhishek din 2022
शिवराज्याभिषेक दिन 2022  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे.
  • किल्ले रायगडावर ६ जून रोजी मोठ्या थाटामाटात शिवराज्याभिषेक साजरा झाला.
  • आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा द्या.

Shivrajyabhishek Din 2022 Wishes : आज १२ जून. आज तिथीप्रमाणे शिवराज्यभिषेक दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला. किल्ले रायगडावर ६ जून रोजी मोठ्या थाटामाटात शिवराज्याभिषेक साजरा झाला. शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली. आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेकाच्या आपल्या मित्रांना, कुटुंबीयांनाआणि नातेवाईकांना फेसबुक, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा द्या.
 

इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं , दगड धोंड्याच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं. 
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा.
 

सोहळा हा स्वराज्याचा, महाराष्ट्राचा अस्मितेचा!

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

धर्म, स्वराज्य आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी