Today in History: Tuesday 12th July 2022: दिनविशेष: मंगळवार, १२ जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज मंगळवार, १२ जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History: Tuesday 12th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

१२ जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९६१: शिव राजकुमार - भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
 2. १९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड - १६वे सरन्यायाधीश (निधन: १४ जुलै २००८)
 3. १९१३: मनोहर माळगावकर - इंग्रजी लेखक (निधन: १४ जून २०१०)
 4. १८६३: वि. का. राजवाडे - इतिहासाचार्य (निधन: ३१ डिसेंबर १९२६)
 5. १८५४: जॉर्ज इस्टमन - अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (निधन: १४ मार्च १९३२)
 6. १८५२: हिपोलितो य्रिगोयेन - अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष
 7. १८१७: हेन्री थोरो - अमेरिकन लेखक व विचारवंत (निधन: ६ मे १८६२)
 8. १२ जुलै - दिनविशेष

१२ जुलै घटना - दिनविशेष

 1. २००१: एम. एस. स्वामीनाथन - यांना टिळक पुरस्कार प्रदान.
 2. १९९९: सुनील गावसकर - यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
 3. १९९८: फ़ुटबॉल विश्वकरंडक - फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
 4. १९९५: दिलीपकुमार - यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 5. १९८५: पी. एन. भगवती - भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
 6. १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) - स्थापना झाली.
 7. १९७९: किरिबाती - देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 8. १९६२: द रोलिंग स्टोन्स - यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
 9. १९६१: धरणफुटी, पुणे - पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
 10. १९२०: पनामा कालवा - औपचारिक उदघाटन झाले.
 11. १७९९: रणजित सिंग - यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.

१२ जुलै निधन - दिनविशेष

 1. २०१३: अमर बोस - बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)
 2. २०१३: प्राण - चित्रपट अभिनेते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)
 3. २०१२: दारा सिंग - मुष्टीयोद्धा आणि अभिनेते (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
 4. २००१: देवांग मेहता - तंत्रज्ञान अग्रणी (जन्म: १० ऑगस्ट १९६०)
 5. १९९९: राजेंद्रकुमार - हिंदी चित्रपट अभिनेते (जन्म: २० जुलै १९२९)
 6. १९९४: वसंत साठे - हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार
 7. १९४९: डग्लस हाइड - आर्यलँड देशाचे १ले राष्ट्रपती (जन्म: १७ जानेवारी १९६०)
 8. १९१०: चार्ल्स रॉल्स - रॉल्स-रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (जन्म: २७ ऑगस्ट १८७७)
 9. १८९२: अलेक्झांडर कार्टराईट - बेसबॉलचे जनक (जन्म: १७ एप्रिल १८२०)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी