Today in History, Thursday, 27th October 2022 : आज पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आणि समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

Today in History, Thursday, 27th October 2022 : आज गायिका अनुराधा पौडवाल आणि समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन. आज साहित्यिक भा.रा. भागवत यांची पुण्यतिथी. जाणून घ्या आजचे दिनविशेष.

anuradha paudwal birthday
अनुराधा पौडवाल यांचा जन्मदिन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज गायिका अनुराधा पौडवाल आणि समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
  • आज साहित्यिक भा.रा. भागवत यांची पुण्यतिथी.
  • जाणून घ्या आजचे दिनविशेष.

Today in History, Thursday, 27th October 2022 : आज गायिका अनुराधा पौडवाल आणि समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन. आज साहित्यिक भा.रा. भागवत यांची पुण्यतिथी. जाणून घ्या आजचे दिनविशेष. (today is singer anuradha paudwal and social worker vikas amate birthday know today in history 27th october 2022)

२७ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  1. ५७३: अबू बक्र - रशीदुन खलीफाचे पहिले खलिफा (निधन: २३ ऑगस्ट ६३४)
  2. १९८४: इरफान पठाण - भारतीय क्रिकेटपटू
  3. १९७७: कुमार संगकारा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
  4. १९७६: मनीत चौहान - भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक
  5. १९६४: मार्क टेलर - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
  6. १९५४: अनुराधा पौडवाल - पार्श्वगायिका
  7. १९४९: अ. अय्यप्पन - भारतीय कवी आणि अनुवादक (निधन: २१ ऑक्टोबर २०१०)
  8. १९४७: डॉ. विकास आमटे - समाजसेवक
  9. १९२३: अरविंद मफतलाल - उद्योगपती (निधन: ३० ऑक्टोबर २०११)
  10. १९२०: के. आर. नारायणन - भारताचे १०वे राष्ट्रपती (निधन: ९ नोव्हेंबर २००५)
  11. १९०४: जतिन दास - स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (निधन: १३ सप्टेंबर १९२९)
  12. १८७४: भास्कर तांबे - कवी (निधन: ७ डिसेंबर १९४१)
  13. १८५८: थिओडोर रुझव्हेल्ट - अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार (निधन: ६ जानेवारी १९१९)


२७ ऑक्टोबर घटना - दिनविशेष

  1. ३१२: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
  2. १९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
  3. १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
  4. १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
  5. १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.
  6. १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

२७ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

  1. २०१५: रंजीत रॉय चौधरी - भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - पद्मश्री (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
  2. २००७: सत्येन कप्पू - हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेते
  3. २००१: प्रदीप कुमार - हिंदी व बंगाली अभिनेते (जन्म: ४ जानेवारी १९२५)
  4. २००१: भा. रा. भागवत - बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार (जन्म: ३१ मे १९१०)
  5. १९८७: विजय मर्चंट - भारतीय क्रिकेटपटू, उद्योगपती व समाजसेवक (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)
  6. १९७४: चक्रवर्ती रामानुजम - गणिती (जन्म: ९ जानेवारी १९३८)
  7. १९६४: वैकुंठ मेहता - सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)
  8. १९३७: उस्ताद अब्दुल करीम खान - किराणा घराण्याचे संस्थापक (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
  9. १७९५: पेशवा सवाई माधवराव - मराठा साम्राज्याचे १२वे पेशवा (जन्म: १८ एप्रिल १७७४)
  10. १६०५: अकबर - तिसरा मुघल सम्राट (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी