Happy Valentine Day 2023 Quotes in Marathi : हॅप्पी व्हॅलेंटाईन डे 2023: आज व्हॅलेंटाईन डे निमित्त मेसेज शेअर करुन द्या आपल्या प्रेमाची कबुली

Happy Valentine Day 2023 Quotes in Marathi : संपूर्ण व्हॅलेंटाईन वीक संपल्यानंतर आज महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेमाचे मेसेज शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली द्या. 

valentines day 2023 best valentines day quotes in marathi greetings gif images whatsapp messages sms for your girlfriend or boyfriend
व्हॅलेंटाईन डे निमित्त मेसेज शेअर करा, द्या प्रेमाची कबुली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संपूर्ण व्हॅलेंटाईन वीक संपल्यानंतर आज महत्त्वाचा दिवस उजाडला आहे.
  • आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते.
  • आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेमाचे मेसेज शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली द्या. 

Happy Valentine Day 2023 Quotes in Marathi : संपूर्ण व्हॅलेंटाईन वीक संपल्यानंतर आज महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेमाचे मेसेज शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली द्या. (valentines day 2023 best valentines day quotes in marathi greetings gif images whatsapp messages sms for your girlfriend or boyfriend)

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे, म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे.

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसचं आहे. काळ जी घेत जा तू स्वत:ची कारण माझा जीव 'तुझ्यात आहे.

चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील तो प्रेमाचा पारवा.. ह्या नशिल्या संध्याकाळी, हात तुझा हाती हवा..

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे, म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे.

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.

तुझ्या प्रेमाचा रंग तो…अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….मी फक्त तुझीच आहे !!!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी