Vastu Tips : मनी प्लँट आणि दूध यांच्यामुळे होईल धनलाभ

vastu tips for money plant do this money plant and milk remedy to get prosperity wealth and health : वास्तू शास्त्रानुसार घरात आग्नेय दिशेला अर्थात दक्षिण-पूर्व दिशेला मनी प्लँट लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते.

vastu tips for money plant do this money plant and milk remedy to get prosperity wealth and health
Vastu Tips : मनी प्लँट आणि दूध यांच्यामुळे होईल धनलाभ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Vastu Tips : मनी प्लँट आणि दूध यांच्यामुळे होईल धनलाभ
  • मनी प्लँट हे झाड कुबेर आणि बुध ग्रह यांच्याशी संबंधित
  • घरात लक्ष्मी नांदावी यासाठी घर स्वच्छ ठेवावे तसेच घरामध्ये आग्नेय दिशेला मनी प्लँट हे झाड ठेवावे

vastu tips for money plant do this money plant and milk remedy to get prosperity wealth and health : वास्तू शास्त्रानुसार घरात आग्नेय दिशेला अर्थात दक्षिण-पूर्व दिशेला मनी प्लँट लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. मनी प्लँटमध्ये अधून मधून कच्च्या दुधाचे दोन चार थेंब ओतावे. एरवी या झाडाला आवश्यकतेनुसार खत आणि पाणी द्यावे. मनी प्लँट या झाडाची निगा राखावी. यामुळे संबंधित घराला लाभ होतो. घरात आर्थिक सुबत्ता येते. पण मनी प्लँट हे झाड चुकीच्या दिशेला ठेवले अथवा त्याची योग्य प्रकारे निगा राखली नाही तर संबंधित घराचे नुकसान होऊ शकते. खर्चात वाढ होऊ शकते. यामुळे आर्थिक सुबत्ता यावी असे वाटत असल्यास घरात आग्नेय दिशेला मनी प्लँट हे झाड ठेवावे आणि त्याची निगा राखावी. अधून मधून मनी प्लँटमध्ये कच्च्या दुधाचे दोन चार थेंब ओतावे. एरवी झाडाला आवश्यकतेनुसार खत आणि पाणी द्यावे. 

मनी प्लँट हे झाड कुबेर आणि बुध ग्रह यांच्याशी संबंधित असल्याचे वास्तू शास्त्र सांगते. घरात लक्ष्मी नांदावी यासाठी घर स्वच्छ ठेवावे तसेच घरामध्ये आग्नेय दिशेला मनी प्लँट हे झाड ठेवावे आणि त्याची निगा राखावी.

घरात मनी प्लँट ठेवणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे घराची साफसफाई होईल याची काळजी घ्यावी. मनी प्लँटची योग्य प्रकारे निगा राखावी. घरात सुबत्ता यावी यासाठी घरात मनी प्लँट लावावे आणि त्याची पानं वरच्या दिशेने वाढतील अशी काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत मनी प्लँटची वाढ जमिनीच्या दिशेने होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच मनी प्लँटची निगा राखणे जमणार नसल्यास हे झाड घरात लावणे टाळावे. 

वास्तू शास्त्रानुसार मनी प्लँटचे लाभ मिळविण्यासाठी हे झाड घरातच आग्नेय दिशेला लावावे, झाड घराबाहेर लावले तर तेवढे अपेक्षित लाभ मिळत नाहीत. ही बाब लक्षात ठेवून मनी प्लँट विषयीचे नियोजन करणे हिताचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी