Veer Savarkar Death Anniversary Quotes in marathi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे विचार तरुणांना देतात प्रेरणा ;वाचून तुमच्याही मनात जागेल देशप्रेम

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 25, 2023 | 17:55 IST

Veer Savarkar Quotes in marathi: प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही  होते.  देशप्रेमासाठी सावरकरांनी 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. इंग्रजांच्या जुलमी तावडीतून हुशारीने सुटून येत अवघा समुद्र पोहून पार केला, अशा स्वातंत्र्यसेनानीचा 26 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. आज त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत.

Veer Savarkar Death Anniversary 2023 Quotes in marathi
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वि.दा.सावरकर यांच्या विचाराने तरुणांना प्रेरणा मिळत असते.
  • सावरकरांचे हे विचार तुम्हाला तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईक किंवा अन्य मंडळींसह शेअर करा.
  • देशप्रेमासाठी सावरकरांनी 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.

Veer Savarkar death anniversary Marathi Quotes: विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे वीर सावरकर (Veer Savarkar) म्हणून देखील अनेकांना ओळखीचे आहेत. प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही  होते.  देशप्रेमासाठी सावरकरांनी 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. इंग्रजांच्या जुलमी तावडीतून हुशारीने सुटून येत अवघा समुद्र पोहून पार केला, अशा स्वातंत्र्यसेनानीचा 26 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. आज त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सावरकरांचे असेच काही विचार जाणून घेणार आहोत. (Veer Savarkar Death Anniversary 2023 Quotes in marathi)

अधिक वाचा  :  काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं
 
स्वातंत्र्य आणि हिंदुत्व सत्यात उतरवल्यावर 1 फेब्रुवारी 1966 अन्न पाणी औषधे सोडून देत त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.आणि 26 दिवसांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सावरकरांचा मृत्यू ही दुःखद घटना असली तरी त्यांनी डोळे मिटण्याआधी आयुष्यातील सर्व ध्येय पूर्ण करून मग आपला आत्मत्याग करण्याचे समाधान मिळवले होते.  दरम्यान वि.दा.सावरकर यांच्या विचाराने तरुणांना प्रेरणा मिळत असते. त्याचे विचार ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्या मनात देशप्रेम जागृत होत असते. सावरकरांचे हे विचार तुम्हाला तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईक किंवा अन्य मंडळींसह शेअर करा. 

अधिक वाचा  : मुंबईत जोडीनं फिरायचं आहे मग या ठिकाणी जा

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 2023

अधिक वाचा  :  Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्या या drinks

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 

अधिक वाचा  :  फक्त हेच लोक बनू शकतात स्पर्म डोनर

Veer Savarkar Death Anniversary Veer Savarkar Death Anniversary  

अधिक वाचा  : रात्री झोपण्याआधी पाणी प्यायल्याने वारंवार वापरावे लागेल टॉयलेट

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 

अधिक वाचा  : वि.दा.सावरकर यांना इमेजद्वारे आदरांजली अर्पण करा

Veer Savarkar Death Anniversary Veer Savarkar Death Anniversary 

Veer Savarkar Death Anniversary

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी