Veer Savarkar Jayanti 2022 Wishes: विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून करा अभिवादन

savarkar jayanti marathi wishes । आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे त्यांचा जन्म झाला होता. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा अभिवादनपर संदेश.

v.d. savarkar
विनायक दामोदर सावरकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे.
  • सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते.
  • आज त्यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा अभिवादनपर संदेश.

Veer Savarkar Jayanti 2022 Wishes in Marathi : मुंबई : आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे त्यांचा जन्म झाला होता. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा अभिवादनपर संदेश.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शतशः नमन

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शतशः नमन
 

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शतशः नमन
 

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शतशः नमन
 

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शतशः नमन
 

ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी