Veer Savarkar Punyatithi 2023: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Images शेअर करुन करा विनम्र अभिवादन

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 25, 2023 | 16:02 IST

Veer Savarkar Death Anniversary 2023: वीर सावरकर (Veer Savarkar) म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल वाटा आहे. वीर सावरकरांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे.  प्रखर हिंदू (hindu) विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक (freedom fighter), वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही  होते.

Greetings on Veer Savarkar's death anniversary through Images
वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त Imagesद्वारे करा अभिवादन   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही होते.
  • िनायक दामोदर सावरकर यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल वाटा आहे.
  • वीर सावरकरांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे.

Veer Savarkar Death Anniversary 2023: वीर सावरकर (Veer Savarkar) म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल वाटा आहे. वीर सावरकरांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे.  प्रखर हिंदू (hindu) विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक (freedom fighter), वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही  होते. ब्रिटिश (British) सत्तेसमोर लाचारी न पत्करता त्यांनी कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.  यंदा पुण्यतिथीच्या निमित्ताने वीर सावरकर यांना फेसबूक facebook, व्हॉट्स अॅप whatsapp, टेलिग्रामच्या इमेजद्वारे अभिवादन करा .( Veer Savarkar Punyatithi 2023: Share Greetings Messages on , WhatsApp Status, Facebook Images Veer Savarkar Punyatithi)

अधिक वाचा  : घरातील ढेकणं बाहेर कसं काढणार, जाणून घ्या उपाय

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 2023

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 2023

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary 2023

Veer Savarkar Death AnniversaryVeer Savarkar Death Anniversary

Veer Savarkar Death Anniversary

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी