सुंदर, सोप्या आणि आकर्षक मेंदी डिझाइन

video - easy mehndi design जाणून घ्या झटपट हातावर काढता येतील अश्या सुंदर, सोप्या आणि आकर्षक मेंदी (मेहंदी) डिझाइन

video - easy mehndi design
सुंदर, सोप्या आणि आकर्षक मेंदी डिझाइन 

थोडं पण कामाचं

  • सुंदर, सोप्या आणि आकर्षक मेंदी डिझाइन
  • गुढीपाडवा विशेष मेंदी
  • मेंदीचे व्हिडीओ

मुंबईः यंदा १३ एप्रिल २०२१ रोजी गुढापाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू कालगणनेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी शुभ कार्याचा आरंभ करतात. नव्या वर्षाची सुरुवात हातावर मेंदी (मेहंदी) काढून करणे अनेकांना आवडते. यासाठीच जाणून घ्या झटपट हातावर काढता येतील अश्या सुंदर, सोप्या आणि आकर्षक मेंदी (मेहंदी) डिझाइन. video - easy mehndi design

अरबी मेंदी

गुढी पाडवा स्पेशल डिझाइन मेंदी

सोपी गुढी पाडवा स्पेशल डिझाइन मेंदी

अरबी गुढी पाडवा मेंदी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी