Vinayak Chaturthi 2023 Messages in Marathi: विनायक चतुर्थी निमित्त Messages, Images, Whatsapp Status द्वारे आपल्या मित्र-परिवारास द्या खास मराठी शुभेच्छा!

vinayak chaturthi 2023 messages in marathi: विनायकी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र, Messages, Wishes सोशल मीडीयात Facebook, Twitter, Instagram, WhatsApp Status द्वारा नक्की शेअर करा.

vinayak chaturthi 2023 messages in marathi to share with your loved ones via facebook whatsapp read in marathi
विनायक चतुर्थी निमित्त मराठी शुभेच्छा!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दर महिन्याला दोन्ही पक्षांची चतुर्थी गणेशाला समर्पित केली जाते.
  • दर महिन्याला दोन्ही पक्षांची चतुर्थी गणेशाला समर्पित केली जाते. महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात.
  • हिंदू धर्मात मांगलिक कार्य आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने केली जाते.

Vinayak chaturthi 2023 messages in marathi: दर महिन्याला दोन्ही पक्षांची चतुर्थी गणेशाला समर्पित केली जाते. महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. हिंदू धर्मात मांगलिक कार्य आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने केली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. गणेशजींना विघ्नहर्ता असेही म्हणतात.

यावेळी विनायक चतुर्थी 25 मार्च 2023 रोजी येत आहे. या दिवशी गणेशाचे भक्त उपास करतात. विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते. विनायकी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र, Messages, Wishes सोशल मीडीयात Facebook, Twitter, Instagram, WhatsApp Status द्वारा नक्की शेअर करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. या ईमेज तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Vinayak Chaturthi 2023 Messages
तव मातेचे आत्मरुप तू

ओंकाराचे पूर्ण रुप तू

कार्यारंभी तुझी अर्चना

विनायका स्वीकार वंदना

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Vinayak Chaturthi 2023 Messages 1

|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ||

||निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Vinayak Chaturthi 2023 Messages 2
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत..

तुम्हाला सुख समृद्धी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो

हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना...

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Vinayak Chaturthi 2023 Messages
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती

तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती

विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

Vinayak Chaturthi 2023 Messages 3

चतुर्भुजी मंडित हो,

शोभती आयुथें करी

परशुकमलअंकुश हो,

मोदक पात्र भरी...

विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

Vinayak Chaturthi 2023 Messages 4

हरिसी विघ्न जणांचे,

असा तू गणांचा राजा..

वससी प्रत्येक हृदयी,

असा तू मनांचा राजा..

विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान आटोपून गणेशासमोर उपवासाचे व्रत करावे. पूजेच्या वेळी पिवळे कपडे घालावेत. पूजेच्या वेळी गणेशजींना लाल सिंदूर म्हणजेचं गुलाल लावावा. यानंतर धूप, दिवा, अक्षता, नैवेद्य वगैरे अर्पण करावे. पूजेच्या वेळी गणेशजींना मोदक, लाडू आणि दूर्वा नक्की अर्पण करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी