Republic Day 2021 Easy Rangoli: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याने प्रेरणेने तयार केली रांगोळींचे व्हिडिओ पाहा

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व इतर सरकारी, अशासकीय संस्थांची विशेष सजावट केली जाते. घरांच्या इमारतीत आणि सोसायटीत मोहक रांगोळी काढल्या जातात.

watch video republic day 2021 easy rangoli inspired by the tricolor inspired by republic day
प्रजासत्ताक दिन विशेष रांगोळी  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा भारताचा राष्ट्रीय सण आहे आणि जो दरवर्षी 26 जानेवारी रोजी देशभर आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
  • १९५०  मध्ये त्याच दिवशी भारत सरकारचा कायदा काढून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली.
  • आपण देखील प्रजासत्ताक दिनी रांगोळी बनवू इच्छित असल्यास खाली दिलेल्या नवीनतम रांगोळी डिझाइनचे ट्यूटोरियल व्हिडिओ खाली दिले आहेत.

प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा भारताचा राष्ट्रीय सण आहे आणि जो दरवर्षी 26 जानेवारी रोजी देशभर आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. १९५०  मध्ये त्याच दिवशी भारत सरकारचा कायदा काढून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. 72 व्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2021 रोजी देशभर साजरा केला जातो आहे. प्रजासत्ताक दिनी अनेक भारतीय तिरंगाच्या रंगात रंगलेले दिसतात. पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला होता. २६  नोव्हेंबर १९४९ भारतीय संविधान सभेने भारताची राज्य घटना स्वीकारली होती. जी  २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आली होती. त्यानिमित्ताने दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व इतर सरकारी, अशासकीय संस्थांची विशेष सजावट केली जाते. घरांच्या इमारतीत आणि सोसायटीत मोहक रांगोळी काढल्या जातात. आणि देशभक्तीवर गाणी वाजवली जातात. आपण देखील प्रजासत्ताक दिनी रांगोळी बनवू इच्छित असल्यास खाली दिलेल्या नवीनतम रांगोळी डिझाइनचे ट्यूटोरियल व्हिडिओ खाली दिले आहेत.


प्रजासत्ताक दिन रांगोळी


प्रजासत्ताक दिन मॅग्गुलू डिझाइन

प्रजासत्ताक दिनी तिरंगा रांगोळी पॅटर्न

प्रजासत्ताक दिनाची सुंदर रांगोळी डिझाइन

हॅपी रिपब्लिक डे रांगोळी

लाटण्याच्या सहाय्याने रांगोळी डिझाइन

प्रजासत्ताक दिनी या मोहक आणि आकर्षक रांगोळी डिझाइन बनवून या दिवसाला आणखी खास बनवा. प्रजासत्ताक दिनी, आपण रिबन, क्राफ्ट पेपर आणि कलर पेनशिवाय केशर, पांढरा, हिरवा आणि निळा रंग वापरून प्रजासत्ताक दिनी या व्हिडिओच्या मदतीने सुंदर रांगोळी तयार करू शकता. आम्ही तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी