Today in History 13 May : दिनविशेष : शुक्रवार १३ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?

What Happened Today in History on 13 May, dinvishesh : आज शुक्रवार १३ मे. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

What Happened Today in History on 13 May, dinvishesh
Today in History 13 May : दिनविशेष : शुक्रवार १३ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? 
थोडं पण कामाचं
 • Today in History 13 May : दिनविशेष : शुक्रवार १३ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला
 • काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली

What Happened Today in History on 13 May, dinvishesh : आज शुक्रवार १३ मे. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

१३ मे रोजी जन्म :

 1. १९८४ - भारतीय गायक बेनी दयाल
 2. १९७३ - गीतलेखक आणि कवी संदीप खरे
 3. १९५६ - भाजपचे कैलाश विजयवर्गीय
 4. १९५१ - संगीतकार दिग्दर्शक आनंद मोडक 
 5. १९१६ - उडीया कवी सच्चिदानंद राऊत
 6. १९०५ - भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद
 7. १८५७ - हिवतापाचे जंतू शोधणारे नोबेलविजेते शास्त्रज्ञ रोनाल्ड रॉस

१३ मे रोजी झालेले मृत्यू :

 1. २०१३ - छायाचित्रकार जगदीश माळी
 2. २०१० - बालकुमार साहित्यिक कवी विनायक कुलकर्णी
 3. २००१ - लेखक आर. के. नारायण
 4. १९५० - इतिहास अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर 
 5. १६२६ - निजामाचे दिवाण मलिक अंबर

१३ मे रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटना :

 1. २००० - उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना, उत्तरांचल (उत्तराखंड), झारखंड, छत्तीसगडची निर्मिती करण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
 2. १९९८ - पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी
 3. १९९६ - जर्मनीची महिला टेनिसपटू स्टेफी ग्राफचा एटीपीमध्ये ३३२ आठवडे अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम
 4. १९९५ - ऑक्सिजन सिलेंडर आणि शेर्पाशिवाय माउंट एव्हरेट सर करणारी पहिली महिला गिर्यारोहक झाली एलिसन हरग्रिव्ह्ज
 5. १९७० - नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करून केला विश्वविक्रम
 6. १९६७ - डॉ. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले
 7. १९६२ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी