Today in History 9 May 2022 : दिनविशेष : सोमवार ९ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?

What Happened Today in History on 9 May 2022, dinvishesh : आज सोमवार ९ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

What Happened Today in History on 9 May 2022, dinvishesh
दिनविशेष : सोमवार ९ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • दिनविशेष : सोमवार ९ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला
 • काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली

What Happened Today in History on 9 May 2022, dinvishesh : आज सोमवार ९ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

९ मे रोजी जन्म :

 1. मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा १९४० मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)
 2. इंग्रजी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा १८१४ मध्ये जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२)
 3. समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे १८६६ मध्ये जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)
 4. स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा १८८६ मध्ये जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)
 5. समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा १९२८ मध्ये जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१०)

९ मे रोजी झालेले मृत्यू :

 1. संत चोखामेळा यांचे गावकुस बांधताना १९३८ मध्ये अपघाती निधन
 2. डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा यांचे १९१७ मध्ये निधन
 3. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे १९१९ मध्ये निधन (जन्म: ६ डिसेंबर १८६१)
 4. प्रकाशाच्या मापनासाठी संशोधन करणारे नोबेल विजेते जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे १९३१ मध्ये निधन (जन्म: १९ डिसेंबर १८५२)
 5. थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे १९५९ मध्ये निधन (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)
 6. एडमंड हिलरी याच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांचे १९८६ मध्ये निधन. (जन्म: २९ मे १९१४)
 7. दिग्दर्शक अनंत माने यांचे १९९५ मध्ये निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)
 8. पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे १९९८ मध्ये निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ – लखनौ, उत्तर प्रदेश)
 9. उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे १९९९ मध्ये निधन.
 10. किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे २००८ मध्ये निधन.
 11. भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे २०१४ मध्ये निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)
 12. पद्म विभूषण शिल्पकार रघुनाथ महापात्रा यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९४३)
 13. कवी आणि संपादक धीरू पारीख यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३३)
 14. खासदार के. बी. शानप्पा यांचे निधन. (जन्म: १६ मे १९३८)
 15. अभिनेते राहुल वोहरा यांचे निधन.

९ मे रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटना :

 1. मुंबईत घोड्यांनी ओढायच्या ट्रामची सेवा १८७४ मध्ये सुरू.
 2. पेरू देशाच्या किनारपट्टीच्या भागात ८.८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपामुळे १८७७ मध्ये २५४१ मृत्यू.
 3. १९०४ मध्ये वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे युरोपचे पहिले इंजिन.
 4. इटलीने १९३६ मध्ये इथिओपिया गिळंकृत केला
 5. पश्चिम जर्मनी १९५५ मध्ये नाटो सदस्य झाला.
 6. अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात १९९९ मध्ये रौप्यपदक पटकाविले.
 7. ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने १९९९ मध्ये ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी