What do Married Women Search the Most on Google: लग्न झालेला महिला गुगलवर काय शोधतात? वाचा सविस्तर 

आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा आपण लगेच गुगलवर त्याची उत्तरं शोधतो. आता गुगल करणे ही एक सवय झाली आहे. तसेच इंटरनेटर माहिती शोधण्याला पर्यायी शब्द गुगल करणे असा झाला आणि त्याची नोंद अनेक डिक्श्नरीजमध्येही झाली आहेल. प्रत्येक वयोगटाचे, विवाहित-अविवाहित, देशोदेशीचे लोक गुगल करतात आणि लोक काय सर्च करतात याची माहिती गुगलकडे असते. अशा प्रकारे गुगलने एक संशोधन केले आहे, त्यानुसार विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात याबाबत गुगलने माहिती दिली आहे. 

google search
लग्न झालेला महिला गुगलवर काय शोधतात?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा आपण लगेच गुगलवर त्याची उत्तरं शोधतो. आता गुगल करणे ही एक सवय झाली आहे.
  • तसेच इंटरनेटर माहिती शोधण्याला पर्यायी शब्द गुगल करणे असा झाला आणि त्याची नोंद अनेक डिक्श्नरीजमध्येही झाली आहेल.
  • विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात याबाबत गुगलने माहिती दिली आहे. 

What do Married Women Search the Most on Google: आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा आपण लगेच गुगलवर त्याची उत्तरं शोधतो. आता गुगल करणे ही एक सवय झाली आहे. तसेच इंटरनेटर माहिती शोधण्याला पर्यायी शब्द गुगल करणे असा झाला आणि त्याची नोंद अनेक डिक्श्नरीजमध्येही झाली आहेल. प्रत्येक वयोगटाचे, विवाहित-अविवाहित, देशोदेशीचे लोक गुगल करतात आणि लोक काय सर्च करतात याची माहिती गुगलकडे असते. अशा प्रकारे गुगलने एक संशोधन केले आहे, त्यानुसार विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात याबाबत गुगलने माहिती दिली आहे. (what married women search on google new study)

विवाहित महिला गुगलवर पतीच्या स्वभावाबद्दल सर्च करतात. 

गुगलवर विवाहित महिला आपल्या पतीला काय आवडतं? त्याचा स्वभाव काय असेल अशा गोष्टी सर्च करतात. तसेच आपल्या पतीचे मन कसे जिंकावे, त्याला कसे खुष ठेवावे असेही महिला गुगलवर सर्च करतात. इतकेच नाही तर विवाहित महिला आपल्या पतीला ताब्यात कसे ठेवायचे, त्याच्या मनावर ताबा कसा मिळवायचा असेही महिला सर्च करतात. तसेच मुल कधी जन्माला घालावे, कुटुंब कधी वाढवावे याचाही महिला शोध घेतात. 

हे प्रश्नही विचारतात महिला

विवाहित महिला गुगलवर सर्च करतात की कुटुंबात कसे वागले पाहिजे? सासरी आल्यावर काय केले पाहिजे तसेच कुटुंबाची जबाबदारी कशी घ्यावी? तसेच लग्नानंतर करिअर कसे करावे, लग्नानंतर व्यवसाय करता येईल, व्यवसाय आणि घर कसे सांभाळावे?  असेही विवाहित महिला गुगलवर सर्च करतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी