Today in History : Monday, 23 May 2022 : दिनविशेष : सोमवार २३, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज सोमवार २३ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, 23 May 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

२३ मे जन्म 

  1. १९६५: वूर्केरी रमण - क्रिकेटपटू
  2. १९५१: अनातोली कार्पोव्ह - रशियन बुद्धीबळपटू
  3. १९४३: कोवेलमूडी राघवेंद्र राव - पटकथालेखक आणि दिग्दर्शक
  4. १९३३: मोहन वेल्हाळ - मुद्रितशोधन तज्ञ
  5. १९२६: पी. गोविंद पिल्लई - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (निधन: २२ नोव्हेंबर २०१२)
  6. १९२६: बॅसिल सालदवदोर डिसोझा - भारतीय बिशप (निधन: ५ सप्टेंबर १९९६)
  7. १९१९: महाराणी गायत्रीदेवी - जयपूरच्या राजमाता (निधन: २९ जुलै २००९)
  8. १९१८: डेनिस कॉम्पटन - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: २३ एप्रिल १९९७)
  9. १८९६: केशवराव भोळे - गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक (निधन: ९ नोव्हेंबर १९७७)
  10. १७०७: कार्ल लिनिअस - स्वीडीश वनस्पतीतज्ञ (निधन: १० जानेवारी १७७८)
  11. १०५२: फिलिप (पहिला) - फ्रान्सचा राजा (निधन: २९ जुलै ११०८)

२३ मे - दिनविशेष

  1. १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शीखर सर्वप्रथम सर करणाऱ्या तेनसिंग नोर्गेनातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
  2. १९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
  3. १९८४: बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ माऊंट एव्हरेस्ट शीखर सर केले. हे शीखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
  4. १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
  5. १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
  6. १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
  7. १८२९: सिरील डेमियनला ऍकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
  8. १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

२३ मे निधन 

  1. २०१४: माधव मंत्री - भारतीय क्रिकेटर (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
  2. १९६०: आयडा एस. स्कडर - भारतीय डॉक्टर आणि मिशनरी (जन्म: ९ डिसेंबर १८७०)
  3. १९६०: जॉर्जेस क्लॉड - नीऑन लाईटचे संशोधक (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
  4. १९६०: गुलाम मोहम्मद बक्श बट - भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान (जन्म: २२ मे १८७८)
  5. १९४१: हर्बर्ट ऑस्टिन - ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ८ नोव्हेंबर १८६६)
  6. १९३७: जॉन डेव्हिसन रॉकफेलर - रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक (जन्म: ८ जुलै १८३९)
  7. १८५७: ऑगस्टिन कॉशी - फ्रेन्च गणितज्ञ (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी